author

भाजप हा सर्वांना बरोबरीने घेऊन चालणारा पक्ष! :तेजसदादा जमदाडे

भाजप हा सर्वांना बरोबरीने घेऊन चालणारा पक्ष! :तेजसदादा जमदाडे (कुलदीप मोहिते-सातारा) दि.१५.,उंब्रज : भाजप हा सर्वांना बरोबरीने घेऊन चालणारा पक्ष आहे तुम्ही प्रामाणिकपणे काम करीत रहा भाजपासह माझी तुम्हाला कायम साथ राहिल, असा विश्वास कामगार मोर्चाचे सातारा जिल्हाध्यक्ष तेजस्वीदादा जमदाडे यांनी आज येथे दिला. ‘गाव चलो अभियान’ अंतर्गत ते गावोगाव मतदारांशी संपर्क साधत होते . […]

इतरांनीही शिवयोद्धा प्रतिष्ठानचा आदर्श घ्यावा नामदार शंभूराजे देसाई (कुलदीप मोहिते, उंब्रज कराड)

इतरांनीही शिवयोद्धा प्रतिष्ठानचा आदर्श घ्यावा: नामदार शंभूराजे देसाई (कुलदीप मोहिते, उंब्रज कराड) उंब्रज : श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान उंब्रज( कराड )हे समाजाप्रती आपली असलेली बांधिलकी वेळोवेळी आपल्या सामाजिक कार्यातून दाखवून देत आहे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानचे कार्य हे प्रेरणादायी असून अतिशय कौतुकास्पद आहे इतरांनीही यांचा आदर्श घ्यावा असे गौरव उद्गार नामदार […]

पंतप्रधानांचे स्वप्न साकार करणार : शिबू राजन

पंतप्रधानांचे स्वप्न साकार करणार : शिबू  राजन छ. संभाजीनगर : राज्यातील प्रत्येक तरूणाला तसेच महिलांना स्वत:च्या उद्योगातून सक्षम करून भारताला आर्थिक महासत्ता निर्माण करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न साकार करणार, असा ठाम विश्वास एमएसएमई पीसीआय महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शिबू राजन यांनी आज येथे व्यक्त केला.सुक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग उभारणी तसेच विस्तारासाठी केंद्र सरकारमार्फत कार्यरत असलेल्या […]

मुख्यमंत्री चषकात कोल्हापूरचा वरचष्मा, शिवमुद्रा कौलव संघास दुसरे विजेतेपद

मुख्यमंत्री चषकात कोल्हापूरचा वरचष्मा शिवमुद्रा कौलव संघास दुसरे विजेतेपद ( कुलदीप मोहिते कराड) कराड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनाच्या मान्यतेने येथे मुख्यमंत्री चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत ७० किलो वजन गटात कोल्हापूर जिल्ह्यातील शिवमुद्रा कौलव संघाने (shivmudra kaulav sangha)विजेतेपद पटकावले. ३५ किलो वजनगटा […]

सुरुर येथे यशवंत शिक्षण संस्थेचे श्री शिवाजी विद्यालय येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

वाई:येथील सुरुर येथे यशवंत शिक्षण संस्थेचे श्री शिवाजी विद्यालय येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखविणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे त्रिवार सत्य आहे. श्री शिवाजी विद्यालय सुरुर या शाळेत , […]

Betwarts Casino 2025 Review Rating $750 Bonus

As you play your favorite games on the platform, you will progress through the loyalty levels and benefit from exciting rewards. BetWarts Casino ensures that players’ magical journey on the platform remains safe and protected on any device and at any time. The platform uses advanced encryption technology to safeguard players’ personal and financial information, […]

MSME PCI च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी शिबू राजन यांची नियुक्ती

  MSME PCI च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी शिबू राजन यांची नियुक्ती नवी दिल्ली – MSME PCI अर्थात एमएसएमई प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया च्या माध्यमातून भारत सरकार शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक युवाला आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या गरजूंना तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगाशी जोडण्याचे काम करत आहे. याच कौन्सिल च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी शिबू […]

कु. वैभवी कुंभारला राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेत निवड !

लोकशासन news नेटवर्क कु. वैभवी कुंभारला राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेत निवड! (कुलदीप मोहिते कराड) सातारा:वैष्णवी कुंभार हिला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळाले असून तिची राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड करण्यात आली आहे. सातारा जिल्हा अ मॅच्युअर तायक्वांदो असोसिएशन व एपी स्पोर्ट्स अकॅडमी आगाशिवनगर ता. कराड ची खेळाडू कु. वैभवी चेतन कुंभार हिने नाशिक येथे झालेल्या तायक्वांदो असोसिएशन […]

MSME PCI च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी शिबू राजन यांची नियुक्ती I Shibu Rajan

नवी दिल्ली – MSME PCI अर्थात एमएसएमई प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया च्या माध्यमातून भारत सरकार शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक युवाला आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या गरजूंना तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगाशी जोडण्याचे काम करत आहे. याच कौन्सिल च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी शिबू राजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या […]

साताऱ्याच्या शहीद शूरवीरांचा मुख्यमंत्र्यांना पडला विसर ! प्रशांत कदम: जिल्हा अध्यक्ष सैनिक फेडरेशन सातारा

लोकशासन न्यूज नेटवर्क साताऱ्याच्या शहीद शूरवीरांचा मुख्यमंत्र्यांना पडला विसर ! प्रशांत कदम: जिल्हा अध्यक्ष सैनिक फेडरेशन सातारा सातारा (कुलदीप मोहिते): सातारा जिल्ह्यातील शहीद शूरवीर जवानांचा मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनाला विसर पडल्याची खंत प्रशांत कदम(prashant kadam) जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन यांनी लोकशासन न्यूज नेटवर्क बोलताना व्यक्त केली सैनिकी परंपरेचा सातारा जिल्हा राकट देशा, कणखर देशा, […]