महाराष्ट्र औद्योगिक विकास असोसिएशन आणि एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संचालक चंद्रकांत साळुंखे यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांची मंत्रालय येथे भेट घेतली. महाराष्ट्रातील विविध प्रकारचे व्यवसाय, उद्योग, किरकोळ आणि व्यापार उद्योग यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, नियमित संवाद साधण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली “पोलीस उद्योग आणि व्यापारी समन्वय […]
मुंबई, ०३ जानेवारी २०२५: सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मुंबई “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती” उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून साहित्यिक, कवी, विचारवंत प्रा. आशालता कांबळे यांनी उपस्थित राहून सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. प्रा. आशालता कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक योगदान, सामाजिक क्रांतीतील महत्त्व आणि […]
इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक उर्जा तसेच दुग्धविकास विभागाचा पदभार स्वीकारला मुंबई, दि. २: राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक उर्जा तसेच दुग्धविकास विभागाचे मंत्री म्हणून अतुल सावे यांनी आज पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच आपरंपरिक विभागाचा आढावा घेतला. पुढील १०० दिवसांत सर्व योजनांना गती देण्याची सूचना केली. मंत्रालय परिसरातील महापुरूषांच्या प्रतिमेस अभिवादन केले. करून […]
ब्रिटिश साम्राज्याने ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर यांच्या प्रमुखांशी शांतता करार वा तह करून त्या-त्या संस्थानांचा भाग आपल्या राज्याला जोडला होता. 13 जुन 1817 रोजी पेशवे आणि गायकवाड घराण्यात महसुलावरून वाद झाला त्यात बाजीराव पेशवे यांनी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतली व बडोदा संस्थानाचा मोठा भाग पेशवाईत समाविष्ट केला. परंतु यासाठी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतल्यामुळे अप्रत्यक्षपणे तो भाग […]
साकोली, दि. २९ डिसेंबर २०२४. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नाना पटोले यांना मातृशोक झाला आहे. नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज दि.२९ डिसेंबर २०२४ रोजी स.६ वाजता सुकळी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९० वर्षांच्या होत्या. नाना पटोले यांच्या जडणघडणीत मोठा वाटा असलेल्या मीराबाई खूपच […]
डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून कमजोर नाही तर कणखर होते हे जगाने पाहिले: नाना पटोले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना प्रदेश काँग्रेस कार्यालयात श्रद्धांजली मुंबई, दि. २८ डिसेंबर २०२४ “पंतप्रधान म्हणून मी कमजोर होतो की कणखर हे इतिहास ठरवेल” असे डॉ. मनमोहनस सिंग म्हणाले होते. आज मनमोहन सिंग यांना सर्व जग श्रद्धांजली देत असताना […]
पुणे, ता. २८: ज्येष्ठ पत्रकार, पुणे श्रमिक पत्रकार संघ व पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे (रानडे) निवृत्त विभागप्रमुख डॅा. किरण ठाकूर (वय ७७) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. नर्मदालयाच्या संस्थापक भारतीताई ठाकूर या त्यांच्या […]
प्रविण बागडे नागपूर भ्रमणध्वनी : 9923620919 ई-मेल : pravinbagde@gmail.com ———————————- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर सलग 10 वर्षे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी काम केले. 2004 मध्ये काँग्रेस पक्षाने यूपीए सरकार मध्ये त्यांना पंतप्रधान पदाचा बहुमान दिला, 2004 पासून 2014 पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. त्यानंतर सलग 10 वर्ष त्यांनी पंतप्रधान म्हणून देशसेवा केली. […]
महान अर्थशास्त्री, प्रमाणिक, संवेदनशील राजकारणी, यशस्वी पंतप्रधान आणि भारतमातेचे महान सुपुत्र काळाच्या पडद्याआड माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा शोकसंदेश मुंबई, दि. २६ डिसेंबर २०२४ देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घालणारे, थोर अर्थशास्त्री आणि विद्वान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे एक प्रामाणिक, संवेदनशील राजकारणी आणि यशस्वी पंतप्रधान काळाच्या पडद्याआड गेले आहेत, अशा शोकभावना […]
पुणे ता.२५ (प्रतिनिधी) : पुणे शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या जटील होत चालली आहे. यावर उपाय करण्यासाठी पुणे शहराला कायमस्वरूपी वाहतूक आयुक्त नेमावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी ई – मेल द्वारे पाठवले आहे. त्यांनी पाठवलेल्या पत्रात […]