भाजपच्या तिकिटावर उमेदवारी दिल्याने नवनीत राणा खूप खूशपण त्यांचा विजय रोखण्यासाठी त्यांच्याच महायुतीचे दोन मोठे नेते त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत

सागर डोंगरे – अमरावती लोकेशन – अमरावती महाराष्ट्र अमरावतीचे विद्यमान खासदार आणि भाजपचे लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी ही निवडणूक त्यांच्याच पक्षाच्या आणि मित्रपक्षांच्या विरोधामुळे गोंधळाची आहे भाजपच्या तिकिटावर उमेदवारी दिल्याने नवनीत राणा खूप खूश आहेत पण त्यांचा विजय रोखण्यासाठी त्यांच्याच महायुतीचे दोन मोठे नेते त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत   महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघातून यंदाची लोकसभा…

Read More

गडचिरोली – कांकेर सीमेलगत पोलीस – माओवादी यांच्यात चकमक

गडचिरोली – कांकेर सीमेलगत पोलीस – माओवादी यांच्यात चकमक   गणेश शिंगाडे गडचिरोली    काल दि. 27/03/2024 दुपारी विश्वसनीय व गोपनीय माहिती मिळाली की, कसनसुर चातगाव दलम आणि छत्तीसगड मधील औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर घातपात करण्याचा उद्देशाने उप-पोस्टे कसनसुर पासुन उत्तर-पुर्वेस 15 कि.मी. व पोस्टे जारावंडी पासुन दक्षिण- पुर्वेस…

Read More

कराड तालुक्यातील शाळा महाविद्यालयात कृष्णा नदी बचाव चळवळ नैसर्गिक कलर व नैसर्गिक स्रोत वाचवण्यासाठी व पाणी बचत करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मध्ये करते प्रबोधन

कराड तालुक्यातील शाळा महाविद्यालयात कृष्णा नदी बचाव चळवळ नैसर्गिक कलर व नैसर्गिक स्रोत वाचवण्यासाठी व पाणी बचत करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मध्ये करते प्रबोधन कुलदीप मोहिते कराड सध्या रंगपंचमी निमित्त होणाऱ्या नदी प्रदूषणा बाबत कृष्णा बचाव चळवळीच्या माध्यमातून शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये नैसर्गिक स्त्रोत वाचवण्यासाठी प्रबोधन केले जात आहे …. .. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई जाणवत आहे काही…

Read More
Best Gold Shops in Dubai

दुबई मधून भारतात Gold आणण्यासंदर्भात नवी नियमावली | UAE-INDIA GOLD LIMIT ALL DETAILS

जगात सध्या सर्वात मौल्यवान धातू म्हणून सोनं (Gold) ओळखलं जातं. अगदी सुरूवातीपासूनच सोन्याच्या किमती या प्रत्येक देशागणिक वेगवेगळ्या असतात. मात्र, गोल्ड सिटी अशी ओळख असलेलं दुबई हे नेहमीच सोन्याची आवड असलेले आणि पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र राहिलेलं आहे. दुबई दरवर्षी दक्षिण अफ्रिकेकडून (Gold South Africa) मोठ्या प्रमाणावर कच्च सोनं विकत घेऊन त्याला शुद्ध करून मोठ्या प्रमाणावर…

Read More

पडणाऱ्या जागा दिल्या, वंचितने प्रस्ताव फेटाळला | VBA on MVA

पुणे, 16 मार्च : वंचित आणि ठाकरे गटात जागावाटपावरून जुंपली आहे. संजय राऊत खोटे बोलत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. तर मविआने वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिला आहे, त्यांच्या उत्तराचीच वाट पाहत आहोत, असे राऊत म्हणत होते. महाविकास आघाडीने चार जागा वंचितला देत असल्याचा दावा केला आहे. यात अकोल्याच्या जागेचा समावेश आहे. यासह अन्य…

Read More
The truck overturned due to the steering locking of the truck

भंडारा : ट्रकचे स्टेरींग लॉक झाल्याने ट्रक उलटला

भंडारा, 16 मार्च : भंडारा जिल्हयाच्या तुमसर- बपेरा मार्गावरील रनेरा गावाजवळ माल वाहतूक करणारा ट्रक उलटला. हा ट्रक तुमसर वरून बालाघाटच्या दिशेने जात होता. अचानक ट्रकचे स्टेरींग लॉक झाले व ट्रक रोडच्या बाजूला उलटला. सुदैवाने समोरून कुठलीही वाहणे त्या वेळी येत नसल्याने मोठा अपघात टळला आहे. तर ट्रकच मोठं नुकसान झालं असुन कुठलीही जीवित हानी…

Read More
Maharashtra Cultural Festival in Bhutan: Dasho Tshering Toge

भूतान मध्ये लवकरच महाराष्ट्र सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन : दाशॊ छेरिंग तोबगे

मुंबई, १७ मार्च, :भूतान महाराष्ट्राशी हरित व्यवसाय, पर्यटन, शिक्षण व सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक असून लवकरच भूतान महाराष्ट्रात आपल्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणार असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महोत्सवाचे देखील भूतानमध्ये आयोजन केले जाईल, असे प्रतिपादन भूतानचे पंतप्रधान दाशॊ छेरिंग तोबगे यांनी येथे केले. आपल्या महाराष्ट्र भेटीचा सिलसिला सुरु झाला असून यानंतर देखील पुन्हा महाराष्ट्रात येऊ असे…

Read More