मुंबई- राज्यात लोकसभा निवडणुकीत मविआला थोडे यश मिळाले त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारच्या खोट्या नरेटिव्हवर आपल्याला जिंकता येते असा फाजील आत्मविश्वास त्यांच्या मनात निर्माण झालाय. त्याला चोख उत्तर देण्याचा प्रयत्न कामाच्या माध्यमातून महायुती सरकारने केला आहे, असे टिकास्त्र भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी अर्थसंकल्पीय भाषणावेळी विरोधकांवर केले. तसेच […]
मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ मुंबई, दि. 7 : ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्यात […]
वाशिंद, खडवली आणि आटगाव दरम्यान रेल्वे ट्रॅकखालील माती गेली वाहून आटगाव रेल्वे स्थानकाजवळ झाडे कोसळल्याने तसेच काही ठिकाणी रेल्वे रुळावर माती आल्याने कल्याणहून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. आज पहाटेच्या सुमारास आटगाव रेल्वे स्थानकाजवळ झाडे कोसळल्याने तसेच काही ठिकाणी रेल्वे रुळाखालील माती […]
म्हसळा – सुशील यादव न्यू इंग्लिश स्कूल आणि अंजुमन हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या वाशी हवेली,मजगाव, कांदळवाडा,निगडी,पाभरे या गावांतून अनेक विद्यार्थी म्हसळा येथे येतात.गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या मुलांना प्रवासासाठी एस.टी.हाच एकमेव पर्याय आहे. परंतू एस.टी.बसच्या फेऱ्यांचा वेळ हा शाळेच्या वेळेनुसार नसल्याने त्यांची फार मोठी गैरसोय होत होती. सदरची बाब विद्यार्थी व पालकांनी नगरसेविका राखी करंबे आणि […]
मुंबई, दि. ६ जुलै आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा विहित नमुन्यातील अर्ज, सर्व माहिती व पक्ष निधीसह १० ऑगस्ट २०२४ पर्यंत प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर, मुंबई कार्यालयात पोहचतील अशा पद्धतीने पाठवावेत असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे […]
बदलापूर -(प्रतिनिधी) – केंद्र सरकारने गेल्या वर्षी मंजूर केलेल्या नारीशक्ती कायद्यापासून प्रेरणा घेऊन बदलापूर पश्चिम येथील कविता रेसिडेन्सी सहकारी गृहनिर्माण संस्थेने सोसायटीचा संपूर्ण कारभार 100% महिलांच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अकरा महिलांची कार्यकारीणी समिती बिनविरोध निवडून देण्यात आली आहे. पुनर्विकासानंतर बांधण्यात आलेल्या 24 सदनिकांच्या या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या झालेल्या बैठकीत सोसायटीचा कारभार […]
औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणेत वृक्षारोपण कार्यक्रम प्रसाद दादा भोईर यांच्या उपस्थितीत असंख्य वृक्षांची लागवड वृक्षारोपण केलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन करण्याचा केला संकल्प रायगड (धम्मशील सावंत )पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन करण्याच्या उदात्त हेतूने राष्ट्रीय सेवा योजना – औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणेत वृक्षारोपण कार्यक्रम दि. (05) शुक्रवारी पार पडला. भाजपा पेण सुधागड रोहा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रसाददादा […]
मुंबई दि ४- झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विक्री करण्यासाठी ना – हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने दिली जाणार असून अर्ज केल्यानंतर 45 दिवसांत प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विकण्यासाठी लागणारे ना- हरकत प्रमाणपत्रबाबत सदस्य प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. यास मंत्री अतुल […]
उमटे धरण संघर्ष समिती रायगडच्या प्रयत्नांना यश पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत)संबंध महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या रायगड जिल्ह्यातील उमटे धरणाच्या ओव्हफ्लोच्या भिंतीला मोठे भगदाड पडलेले होते. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता, पावसाळ्यात ही भिंत तुटून हाहाकार माजण्याची भीती वर्तवली जात होती. उमटे धरण संघर्ष समितीच्या अँड राकेश पाटील यांनी तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे केल्या होत्या,त्या बाबतीतल्या […]
प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सेवापुर्ती समारंभ संपन्न….. पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत )रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांढरोली शाळेचे मुख्याध्यापक सुरेश गंगाराम अडसुळे यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ खालापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व खालापूर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न झाला. मुख्याध्यापक सुरेश अडसुळे यांनी शिक्षण क्षेत्रातील 38 वर्ष सचोटीच्या सेवेनंतर ह्या सेवेतून निवृत्त […]
