गडचिरोली पोलिसांनी केला गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश गणेश शिंगाडे गडचिरोली दिनांक २९/०३/२०२४ रोज शुक्रवार रात्री उशिरा एक विश्वासार्ह माहिती मिळाली की कसनसूर चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील छत्तीसगड महाराष्ट्र सीमावर्ती भागातील चुटीनटोला गावाजवळ (उप पो स्टे […]
शेतकरी कामगार पक्ष कोणाच्या बाजूने ? दोन दिवसांत जिल्हा समिती निर्णय घेणार! गणेश शिंगाडे गडचिरोली गडचिरोली : शेतकरी कामगार पक्ष इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. मात्र जिल्ह्यातील खदानविरोधी आंदोलन, बळजबरी भूसंपादन, रेती तस्करी, पाचवी अनुसूची, पेसा – वनहक्क कायद्यांची अंमलबजावणी, ओबीसी आरक्षण, भटक्या जमातींचे विविध प्रश्न या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांने […]
होली के एक-दूसरे में मिले रंग हमें सिखाते हैं साथ मिलकर रहना – महेश बंसीधर अग्रवाल ठाणे। अच्छाई की बुराई पर जीत का प्रतीक पर्व होली सारे द्वेष भूल,संग मिलकर रहने की सीख देता है क्योंकि होली के रंग में सब रंग मिल जाते हैं और यही सामाजिक मेलजोल का द्योतक है। समाजहित का यह […]
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबातप्रमाणे शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी फाल्गुन वद्य तृतीया शके १९४५ म्हणजेच तिथीनुसार शिवजयंती निमित्त दिनांक २८ मार्च २०२४ रोजी किल्ले दुर्गराज रायगड ते म्हसळा मशालज्योत व पालखी सोहळा ,ताशाच्या गजरात,ढोल पथकात, वेशभूषा श्री.छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजीराजे, महाराणी येसूबाई व प्रमूख […]
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा शरद पवार मित्राला देणार का साथ ..? मिलिंद लोहार कार्यकारी संपादक लोकशासन न्यूज सातारा साताऱ्यात आज चाणक्याचे आगमन झाल्याने भल्या भल्यांना घाम फुटला असावा कारण तसेच आहे लोकसभा निवडणूक चाचपणी मात्र साठ वर्षाच्या जिवाभावाची मैत्रीची चर्चा देखील साताऱ्यात सुरू आहे महाविद्यालयीन चळवळ ते आत्ताचा बंड यामध्ये जवळचे परके होणे […]
आंतरराष्ट्रीय काव्य स्पर्धेत कवी/लेखक प्रभाकर दुर्गेचा डंका गणेश शिंगाडे गडचिरोली कवी विजय वडवेराव आयोजित आंतर राष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धा विषय भिडेवाडा बोलला (व्यथा देशातील मुलींच्या पहिल्या शाळेची) महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सन 1848 ला पुण्याच्या बुधवारपेठ येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. अशा स्त्री शिक्षणाच्या उगमस्थानाची, बहुजनाच्या ऐतिहासिक प्रेरणास्थळाची […]
कारंजा शहरातील विद्युत पुरवठा अखंडित सुरू ठेवण्याची मागणी राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसूफ पुंजानी यांचे मार्गदर्शनात महावितरणला दिले निवेदन प्रतिनिधी-कारंजा गत महिन्यात कारंजा शहरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून उन्हाळ्याच्या दिवसांत शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,सध्या मुस्लिम समाज बांधवांचा रमजान उपवासाचा महिना सुरू असून कारंजा शहरातील विद्युत पुरवठा दिवसातुन अनेक […]
कोडोली येथे स्नेहमेळावा व नागरी सत्कार उत्साहात कोडोली: सातारा निवासी तारगांवकर यांचा स्नेहमेळावा व नागरी सत्कार साई सम्राट कार्यालय कोडोली येथे आनंदाने पार पास पडला. तारगांव येथून सातारा मध्ये शिक्षणासाठी, नोकरी, व्यवसायस कामधंदया निमित्त आलेल्या ८५ कुटुंब असून त्यापैकी ४० कुटुंब एकत्रित येऊन स्नेहमेळावा व नागरी सत्कार सोहळा आयोजीत केला होता. त्यासाठी विनायक भोसले […]
प्राचीन भारतात होळीचा हा मनमोहक उत्सव वसंतोत्सवाच्या रुपाने साजरा होत असतो. वसंत ऋतुच्या आगमनाप्रसंगी निसर्गाने अधिकच साजश्रृंगार केलेला असतो. फुललेल्या फुलाला कोमलतेचा बहार आलेला असतो. झाडं पाना-फुलांनी नववधुगत बावरुन गेलेली असतात आणि पक्षाचं आकाशात झुलायचं स्वप्नही साकार झालेलं असतं. निसर्गाच्या तारुण्याचे हिरवेपण पाहून माणसाचं मन बहरुन आनंदून आलेलं असतं. वसंतोत्सव हा कालांतराने होळी दहनाच्या रुपाने […]
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधीत एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार असून 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान पहिल्या ५ टप्प्यांमध्ये […]
