कराड दक्षिण मधून अतुल भोसले यांनी  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका.

कराड दक्षिण मधून अतुल भोसले यांनी  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका.

कराड सातारा प्रतिनिधी कुलदीप मोहिते

विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली आहे प्रचाराचा शुभारंभ होत आहे काही दिवसच शिल्लक राहिल्यामुळे उमेदवारांना प्रचार करताना अडचणी येत आहेत त्यामुळे उमेदवारांची धावपळ होत आहे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात जोरदार लढत होत आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अतुल भोसले यांच्यात लढत होत आहे सहकार क्षेत्राच्या संघटनाच्या व भारतीय जनता पार्टीच्या जोरावरती अतुल भोसले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी लढत देत आहेत कराड दक्षिण साठी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत माजी मुख्यमंत्री यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना नुसता विकास कामाचा दिंडोरा पेटवला असा आरोप विरोधी उमेदवारांनी केला शहरातली झोपडपट्टी सुद्धा पुनर्रचना करून घरकुल देऊ शकले नाही आणि राज्याचे नेतृत्व केले आहे वडगाव हवेली येथील सभेत अतुल भोसले बोलत होते असा गंभीर आरोप त्यांनी केला यावेळी जगदीश जगताप यांनी सांगितले की निवडणुकीपुरतं मतदारसंघात यायचं यामुळे ग्रामीण भागाचा विकास झाला नाही निवडून आल्यानंतर दिल्लीत जाऊन बसायचं ग्रामीण भागाच्या आरोग्याच्या सोयी असतील शैक्षणिक प्रश्न असतील यासाठी अतुल भोसले व कृष्णा उद्योग समूहाने योगदान दिले आहे यावेळी कराड दक्षिण मध्ये परिवर्तन घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मोठ्या संख्येने ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते यावेळी सुरेश भोसले दयानंद पाटील जगदीश जगताप राजेंद्र यादव राजेंद्र माने मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *