शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा करार – ॲड. श्रीनिवास बिक्कड

भारत-अमेरिका व्यापार करार हा केवळ आर्थिक दस्तावेज नाही; तो ग्रामीण भारताच्या भवितव्याशी जोडलेला आहे. शेतकऱ्यांना कायद्याने हमीभावाची गॅरंटी दिली जात नाही, तोपर्यंत हा करार गंभीर धोका मानला जाईल. रत-अमेरिका व्यापार कराराच्या घोषणेनंतर केंद्र सरकारने त्याला ‘ऐतिहासिक’, ‘रणनीतिक’ आणि ‘दोन्ही देशांसाठी फायदेशीर’ असे विशेषण लावले. परंतु या कराराचा अधिकृत मजकूर अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. संसदेला […]