ठाणे (विशेष प्रतिनिधी): राज्याच्या विकासाचा नवा चेहरा घडवणारे अभियंता, संवेदनशील प्रशासक आणि समाजसेवेला समर्पित व्यक्तिमत्त्व — एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक इंजि. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांच्या कार्ययात्रेचा ६२ वा वाढदिवस ठाणे येथे भव्य, भावनिक आणि साहित्यिक तेजाने न्हालेल्या सोहळ्यात साजरा करण्यात आला. या दिवशी ठाणेकरांच्या मनात एकच भावना होती — “कर्तृत्वाचा हा महामार्ग म्हणजे […]
