ऐतिहासिक कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांचा विशेष गौरव

खंडाळा : अभियांत्रिकी क्षेत्रात महाराष्ट्राने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर आपली छाप उमटवली असून “मिसिंग लिंक” या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून जगातील सर्वात रुंद बोगदा निर्माण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्याचा मान मिळाला आहे. या अभूतपूर्व यशामागे एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि अभियांत्रिकी कौशल्य निर्णायक ठरले आहे.   […]

कर्तृत्वाचा महामार्ग उजळवणारा दिवस : डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

ठाणे (विशेष प्रतिनिधी): राज्याच्या विकासाचा नवा चेहरा घडवणारे अभियंता, संवेदनशील प्रशासक आणि समाजसेवेला समर्पित व्यक्तिमत्त्व — एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक इंजि. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांच्या कार्ययात्रेचा ६२ वा वाढदिवस ठाणे येथे भव्य, भावनिक आणि साहित्यिक तेजाने न्हालेल्या सोहळ्यात साजरा करण्यात आला. या दिवशी ठाणेकरांच्या मनात एकच भावना होती — “कर्तृत्वाचा हा महामार्ग म्हणजे […]