अभियांत्रिकीचा दीपस्तंभ ठरलेले डॉ. अनिलकुमार गायकवाड : पुण्यात भव्य सोहळ्यात जीवनप्रवासावरील ग्रंथाचे प्रकाशन I Anilkumar Gaikwad I MSRDC I

(लेवांशी ग्रुपचा उपक्रम; प्रा. डॉ. अॅड. सुनील बळीराम गायकवाड लिखित ग्रंथाचे शेरेटोन ग्रँडमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन – भीमालया आयुर्वेद व तकक्षवी परफ्यूमचेही लाँचिंग) पुणे (विशेष प्रतिनिधी) – अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून राज्याच्या पायाभूत सुविधा विकासात मोलाचे योगदान देणारे एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक इंजि. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांच्या जीवनप्रवासावर आधारित “अभियांत्रिकीचा दीपस्तंभ : […]

Dr. Anilkumar Gaikwad : आईच्या शुभहस्ते पुत्राच्या जीवनकार्याचा गौरव, ‘अभियांत्रिकीचा दीपस्तंभ’चे ऐतिहासिक व भावनिक प्रकाशन

लातूर (विशेष प्रतिनिधी): आईच्या कुशीतून घडलेली संस्कारांची शिदोरी, त्याच संस्कारांतून घडलेला कर्तृत्ववान पुत्र आणि त्या पुत्राच्या जीवनकार्याला शब्दरूप देणारा ग्रंथ—आणि त्या ग्रंथाचे प्रकाशन आईच्याच शुभहस्ते… हा क्षण शब्दांत मांडता येणारा नव्हता, तो अनुभवण्याचा होता. लातूरचे सुपुत्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) मुंबईचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, ज्येष्ठ अभियंता इंजि. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांच्या […]