Chaityabhumi I दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून चैत्यभूमी करा – डॉ. नितीन राऊत
अधिवेशनातच प्रस्ताव मंजूर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी मुंबई दि. ०९/०७/२०२४ (प्रवीण बागड़े) राज्य सरकारने मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकाचे नावे बदलविण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोट्यवधी अनुयायांच्या मागणीनुसार दादर स्थानकाचं नामांतर ‘चैत्यभूमी’ करावे व यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी काँग्रेसचे जेष्ठ नेते व…