JJ Mard : जे.जे.च्या ‘मार्ड’वर डॉ. विनायक शहा यांचे वर्चस्व; निवासी डॉक्टरांच्या हक्कासाठी नवा ‘सेनापती’ सज्ज!

मुंबई: आशियातील नामांकित सर जे.जे. समूह रुग्णालयातील निवासी डॉक्टर संघटनेच्या (MARD – Maharashtra Association of Resident Doctors) अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे डॉ. विनायक शहा यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ […]