Karad I आनंदराव चव्हाण विद्यालय,मलकापूर येथे नवागतांचे स्वागत विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न

  कुलदीप मोहिते कराड मलकापूर सविस्तर वृत्त…आनंदराव चव्हाण.विद्यालय, मलकापूर येथे नवीन विद्यार्थी प्रवेशोत्सवानिमित्ताने विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले आहे. तसेच त्यांना पाठ्यपुस्तक,गणवेश, खाऊ वाटप करण्यात आले असून त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांची झांज,ढोल, ताशांच्या गजरात जल्लोषात मलकापूर परिसरातून रॅली यावेळी काढण्यात आली. या कार्यक्रमास विद्यालयातील माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनीही आपल्या बालपणातील…

Read More