कोकण पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढत, प्रस्थापित उमेदवारांना बहुजन विद्यार्थी संघटनेचे ऍड शैलेश वाघमारे यांचे तगडे आव्हान विजय आमचाच होणार, बहुजन विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास नागोठण्यात ऍड शैलेश वाघमारे यांच्या प्रचारार्थ विजयी परिवर्तन मेळावा रायगड(धम्मशील सावंत )- कोकण पदवीधर मतदार संघात यंदा मोठी चुरसपूर्ण लढत होण्याची चिन्ह दिसत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांपुढे बहुजन […]