देवणी : उदगीर-निलंगा राज्य मार्गावर असलेल्या धनेगावजवळ आज (दि. १०) दुपारी झालेल्या ट्रक व कारच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. अपघातातील मृत मध्य प्रदेशातील इंदौर येथील कापडाचे व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आज दुपारी कार (एमपी ०९ डीई ५२२७) वलांडीहून निलंग्याकडे जात होती. यावेळी समोरून […]