लातूर : प्रतिनिधी लातूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस नेत्या प्रियंका गांधी यांची शनिवार दि. २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता उदगीर येथे सभा आयोजीत करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या सभांना देशभरात उस्फुर्त प्रतिसाद मिळत […]
देवणी : उदगीर-निलंगा राज्य मार्गावर असलेल्या धनेगावजवळ आज (दि. १०) दुपारी झालेल्या ट्रक व कारच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. अपघातातील मृत मध्य प्रदेशातील इंदौर येथील कापडाचे व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आज दुपारी कार (एमपी ०९ डीई ५२२७) वलांडीहून निलंग्याकडे जात होती. यावेळी समोरून […]
लातूर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुणाले कॉम्लेक्सच्या दुकानाला आग लागल्याची घटना रविवारी घडली आहे. सामान्यता पहाटे चारचे घडले ते दहा बारा दुकाने जळाले आगीचे कारण स्पष्ट होत नाही लाखो खरे नुकसान अद्याप विझ आग अहमदपूर लोहा उदगीर अग्निशमन दलाचे गाड प्राचारण आले चार तास अथकश्रमानंतर आग विझव यशघटनास्थळी तहसील अहमदपूर पोलीस […]