मावळच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार माधवी जोशी यांची शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल.

  पाली/बेणसे (धम्मशील सावंत) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या सक्षम आणि अभ्यासू नेतृत्वात राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात वंचितकडून लोकसभेच्या उमेदवारीची माळ सेवाभावी आणि दानशूर व्यक्तिमत्व असलेल्या माधवी ताई नरेश जोशी यांच्या गळ्यात पडली. आणि मतदारसंघात कार्यकर्त्यांत आंबेडकरी बहुजन समाजात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले….

Read More