भूतान मध्ये लवकरच महाराष्ट्र सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन : दाशॊ छेरिंग तोबगे
मुंबई, १७ मार्च, :भूतान महाराष्ट्राशी हरित व्यवसाय, पर्यटन, शिक्षण व सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक असून लवकरच भूतान महाराष्ट्रात आपल्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणार असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महोत्सवाचे देखील भूतानमध्ये आयोजन केले जाईल, असे प्रतिपादन भूतानचे पंतप्रधान दाशॊ छेरिंग तोबगे यांनी येथे केले. आपल्या महाराष्ट्र भेटीचा सिलसिला सुरु झाला असून यानंतर देखील पुन्हा महाराष्ट्रात येऊ असे…