admin

पडणाऱ्या जागा दिल्या, वंचितने प्रस्ताव फेटाळला | VBA on MVA

पुणे, 16 मार्च : वंचित आणि ठाकरे गटात जागावाटपावरून जुंपली आहे. संजय राऊत खोटे बोलत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. तर मविआने वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिला आहे, त्यांच्या उत्तराचीच वाट पाहत आहोत, असे राऊत म्हणत होते. महाविकास आघाडीने चार जागा वंचितला देत असल्याचा दावा केला आहे. यात अकोल्याच्या जागेचा समावेश आहे. यासह अन्य…

Read More
The truck overturned due to the steering locking of the truck

भंडारा : ट्रकचे स्टेरींग लॉक झाल्याने ट्रक उलटला

भंडारा, 16 मार्च : भंडारा जिल्हयाच्या तुमसर- बपेरा मार्गावरील रनेरा गावाजवळ माल वाहतूक करणारा ट्रक उलटला. हा ट्रक तुमसर वरून बालाघाटच्या दिशेने जात होता. अचानक ट्रकचे स्टेरींग लॉक झाले व ट्रक रोडच्या बाजूला उलटला. सुदैवाने समोरून कुठलीही वाहणे त्या वेळी येत नसल्याने मोठा अपघात टळला आहे. तर ट्रकच मोठं नुकसान झालं असुन कुठलीही जीवित हानी…

Read More
Maharashtra Cultural Festival in Bhutan: Dasho Tshering Toge

भूतान मध्ये लवकरच महाराष्ट्र सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन : दाशॊ छेरिंग तोबगे

मुंबई, १७ मार्च, :भूतान महाराष्ट्राशी हरित व्यवसाय, पर्यटन, शिक्षण व सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक असून लवकरच भूतान महाराष्ट्रात आपल्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणार असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महोत्सवाचे देखील भूतानमध्ये आयोजन केले जाईल, असे प्रतिपादन भूतानचे पंतप्रधान दाशॊ छेरिंग तोबगे यांनी येथे केले. आपल्या महाराष्ट्र भेटीचा सिलसिला सुरु झाला असून यानंतर देखील पुन्हा महाराष्ट्रात येऊ असे…

Read More