दिग्गज कलाकारांचा करते मेकओवर, महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी लावणार हातभार रायगड (धम्मशील सावंत ) जिद्द, मेहनत व चिकाटी या जोरावर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला या छोटयाश्या गावातील तरुणी सोनाली निनाद इडेकर यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून नावलौकिक मिळविले आहे. मेकअप आर्टिस्ट, साडी ड्रेपिस्ट, हेअर स्टायलिस्ट, या कामात त्यांचा हातखंडा आहे. आत्तापर्यत तिने अनेक […]