मुंबई | प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या कारवाईत मंत्र्यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. 35 हजारांची लाच स्वीकारताना कारवाई मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मेडिकल लायसन्स (वैद्यकीय परवाना) […]
