NEET 2024 I नीट (युजी ) परीक्षेत म्हसळ्याची दिक्षा नितीन बोरकर ६१७ गुण मिळवून गुणवत्ता यादीत
हिंदु ग्रामस्थ मंडळ कडून विशेष सत्कार म्हसळा : सुशील यादव नॅशनल इलींजीबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (युजी ) २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दिनांक ४ जून रोजी लागला. त्यामध्ये म्हसळ्याची दिक्षा नितीन बोरकर हिने ७२० गुणांपैकी ६१७ गुण मिळवून गुणवत्ता यादीत चमकण्याचा मान पटकवीला. लहानपणापासून शिक्षणाची आवड असणाऱ्या दिक्षा बोरकर हिने दहावी आणि बारावी परीक्षेतही…