दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवालला पोलीस स्टेशनमध्ये विशेष वागणूक कोणाच्या आशिर्वादाने ? महाभ्रष्टयुती सरकारच्या काळात पुण्याच्या नावलौकिकाला काळिमा फासला मुंबई, दि. २१ मे २०२४ पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे हाताळले आहे. दारुच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना चिरडलेल्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची पोलीस स्टेशनमध्ये बडदास्त […]