सुधागड आरपीआय कार्यकर्त्यांकडून पालीत फटाके व लाडू वाटून जल्लोष साजरा रायगड (धम्मशील सावंत )रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात तिसऱ्यांदा स्थान मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच रामदास आठवले यांनी नुकतीच दिल्लीत मंत्रिपदाची शपत घेतली. याचा जल्लोष सुधागड तालुक्यातील पाली व अनेक गावात […]