Rotary Club I डॉ. राजेंद्र अग्रवाल यांना रोटरीचे प्रतिष्ठित “सर्व्हिस अबॉव्ह सेल्फ “सन्मान प्रदान
मुंबई – ज्येष्ठ रोटेरियन डॉ. राजेंद्र अग्रवाल यांना रोटरी इंटरनॅशनलच्या अत्यंत प्रतिष्ठित “सर्व्हिस अबॉव्ह सेल्फ “सन्मानाने गौरविण्यात आले आहे. संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “शुक्रिया “समारंभामध्ये डॉ. अग्रवाल यांना हा सन्मान रोटरी डिस्ट्रिक्ट-३१४१ चे गव्हर्नर अरुण भार्गव, नितीन मंगलदास व राजन दुआ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार फक्त असे निवडक १५०…