म्हसळा – सुशील यादव तालुक्यात सर्व परिचित गोरगरिबांचे देवदूत ठरलेले रायगड जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र पाभरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत गायकवाड यांचे दिनांक १८/६/२०२४ रोजी अल्पशा आजाराने उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय अवघे ४८ वर्षे होते.त्यांचे पश्चात पत्नी,लहान मुलगा,मुलगी आणि आप्तेष्ट परिवार आहे.सदैव हसतमुख परोपकारी,मनमिळावू,सेवाभाव वृत्ती असलेले आणि मित्र परिवारत […]
विवाहीत तरूण मित्राची केली गोळ्या घालून हत्या ! तालुका हादरला. # मयत निलेश ढवळे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बबन मनवे यांचा खाजगी वाहन चालक. #आरोपीने शवाला दगड बांधुन वांगणी येथील पाण्याचे डोहात टाकून पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न. # निवडणूक आचासंहिता,पोलिसांनी हत्यार जप्त केले असताना आरोपीकडे बंदुक आली कुठुन ? म्हसळा – सुशील यादव […]