वाई:येथील सुरुर येथे यशवंत शिक्षण संस्थेचे श्री शिवाजी विद्यालय येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखविणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे त्रिवार सत्य आहे. श्री शिवाजी विद्यालय सुरुर या शाळेत , […]
लोकशासन न्यूज नेटवर्क साताऱ्याच्या शहीद शूरवीरांचा मुख्यमंत्र्यांना पडला विसर ! प्रशांत कदम: जिल्हा अध्यक्ष सैनिक फेडरेशन सातारा सातारा (कुलदीप मोहिते): सातारा जिल्ह्यातील शहीद शूरवीर जवानांचा मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनाला विसर पडल्याची खंत प्रशांत कदम(prashant kadam) जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन यांनी लोकशासन न्यूज नेटवर्क बोलताना व्यक्त केली सैनिकी परंपरेचा सातारा जिल्हा राकट देशा, कणखर देशा, […]
श्रीमती सावित्री ताई जेधे यांचे दुःखद निधन उंब्रज दि 31 :- प्रतिनिधी लिंगायत समाज उंब्रज मधील प्रवीण जेधे यांच्या मातोश्री श्रीमती सावित्री जेधे यांचे अल्पशा आजाराने काल दुःखद निधन झाले असून उद्या सकाळी उंब्रज येथे 9 वाजता माती आणि उत्तर कार्य हा विधी करण्यात येणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे, श्रीमती सावित्री […]
