पंतप्रधानांचे स्वप्न साकार करणार : शिबू राजन छ. संभाजीनगर : राज्यातील प्रत्येक तरूणाला तसेच महिलांना स्वत:च्या उद्योगातून सक्षम करून भारताला आर्थिक महासत्ता निर्माण करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न साकार करणार, असा ठाम विश्वास एमएसएमई पीसीआय महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शिबू राजन यांनी आज येथे व्यक्त केला.सुक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग उभारणी तसेच विस्तारासाठी केंद्र सरकारमार्फत कार्यरत असलेल्या […]
नवी दिल्ली – MSME PCI अर्थात एमएसएमई प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया च्या माध्यमातून भारत सरकार शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक युवाला आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या गरजूंना तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगाशी जोडण्याचे काम करत आहे. याच कौन्सिल च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी शिबू राजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या […]