शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे संविधानाच्या बाजूचे – उपसभापती, निलम गो-हे मुंबई : शिवसेनेच्या वतीने “शाखा तिथे संविधान” या अभियानाची सुरुवात भारतीय संविधान दिनाच्या पूर्व संध्येला शिवसेनेचे मुख्यालय बाळासाहेब भवन येथे संविधानाची प्रस्ताविका आणि भारतीय संविधानाच्या उद्देशीकेचे जाहीर वाचन करून करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषद सभापती निलम गोऱ्हे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे, शिवसेनेचे प्रवक्ते […]
पुणे, 16 मार्च : वंचित आणि ठाकरे गटात जागावाटपावरून जुंपली आहे. संजय राऊत खोटे बोलत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. तर मविआने वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिला आहे, त्यांच्या उत्तराचीच वाट पाहत आहोत, असे राऊत म्हणत होते. महाविकास आघाडीने चार जागा वंचितला देत असल्याचा दावा केला आहे. यात अकोल्याच्या जागेचा समावेश आहे. यासह अन्य […]
