परभणीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवसेना (उबाठा)ला पाठिंबा देऊन आघाडी धर्म पाळला: हर्षवर्धन सपकाळ : Harshwardhan Sapkal

  चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)ने घेतलेली भूमिका चुकीचीच, पक्षपातळीवरून चुकीचे होणारे समर्थन काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही मुंबई : चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)ने भाजपाला पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळला नाही पण काँग्रेसने मात्र परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला आहे. परभणीमध्ये शिवसेना (उबाठा)चा महापौर व काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, इंडिया आघाडी, मविआ, लोकशाही […]

शिवसेना उबाठा कराड तालुका प्रमुख पदावर संजय भोसले यांची निवड (कुलदीप मोहिते, कराड)

शिवसेना उबाठा कराड तालुका प्रमुख पदावर संजय भोसले यांची निवड (कुलदीप मोहिते, कराड) कराड, दि. १७ : कराड उत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कराड उत्तर तालुका प्रमुख पदावर संजय भोसले यांची निवड करण्यात आलेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उपनेते पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख माजी कृष्णा खोरे उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील यांच्या सूचनेनुसार […]