उद्धव बाळासाहेब ठाकरे  शिवसेना व गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबातप्रमाणे शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी

   उद्धव बाळासाहेब ठाकरे  शिवसेना व गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबातप्रमाणे शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी फाल्गुन वद्य तृतीया शके १९४५ म्हणजेच तिथीनुसार शिवजयंती निमित्त दिनांक २८ मार्च २०२४ रोजी किल्ले दुर्गराज रायगड ते म्हसळा मशालज्योत व पालखी सोहळा ,ताशाच्या गजरात,ढोल पथकात, वेशभूषा श्री.छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजीराजे, महाराणी येसूबाई व प्रमूख […]

Uddhav Thackeray : म्हसळा तालुक्यात २ फेब्रुवारीला उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार ; शिवसैनिकांची जय्यत तयारी

म्हसळा- सुशील यादव रायगडचे खासदार सुनील तटकरे,महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा बालेकिल्‍ला अशी ओळख असलेल्‍या श्रीवर्धन मतदार संघातील म्हसळा तालुक्यात २ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्वच आमदारांनी पक्षांतर केल्याने सेनेत मोठे राजकीय स्थित्यंतर घडून आले आहे.लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे […]