Umbraj Police I उंब्रज पोलिसांची बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई  

  उंब्रज:प्रतिनिधी श्रीकांत जाधव उंब्रज,ता.कराड येथील पोलीस स्टेशनच्या कर्मचारी वर्गाने गुरुवार दि.११/०७/२०२४ रोजी उंब्रज गावातील पाटण तिकाटने तसेच उंब्रज बाजारपेठ या गर्दीच्या ठिकाणीं बेशिस्त वाहन चालक यांचेवर कारवाई करून १० हजार रूपये दंड वसूल केला. यावेळी उंब्रज पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र भोरे,पो.हवा जाधव, शिपाई हेमंत पाटील, श्रीधर माने,मयूर थोरात, निलेश पवार,राजू कोळी, महिला पोलिस अंजुम […]

Umbraj Police I उंब्रज पोलिसांचा अवैध जुगार अड्ड्यावर छापा

    उंब्रज: प्रतिनिधी श्रीकांत जाधव   दि. २२/0६/२०२४ रोजी सायंकाळी १६.00 वा.चे सुमारास मौजे हरपळवाडी ता.कराड गावचे हद्दीत एका घराचे आडोशास इसम नामे १) आबासो बाजीराव देशमुख वय ६० वर्ष २) आनंदा गुंगा गायकवाड वय ५० वर्ष ३) दिनकर किसन काळभोर वय ६० वर्ष ४) अमोल बळीराम गायकवाड वय ३२वर्ष ५) बाळासाहेब बजरंग पाटील […]