Vaduj Satara I वडूजकराना कुणी घंटागाडी देतंय का ? घंटागाडी ?

प्रतिनिधी:-मिलिंदा पवार, वडूज (सातारा) गेले पाच दिवस झाले घंटागाडी वडूज मधून फिरली नाही. स्वच्छ वडूज सुंदर वडूज असे म्हणत फिरणारी ही घंटागाडी एकाएकी काय झाले असा विचार करत असतानाच पाच दिवस उलटूनही घंटा गाडी आली नसल्याने नागरिकातून संत्पत प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. त्यामुळे काही प्रभागातील नगरसेवकांनी वैयक्तिक पातळीवर गाडी पाठवू असे सांगितले तरी नागरिक समाधानी…

Read More