कुलदीप मोहिते कराड कराड: (दि. 30 मे, प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण संस्था कराडच्या उच्च शिक्षण मंडळ कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड व यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय सौ. वेणूताई चव्हाण यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त “स्व. यशवंतरावजी व सौ. वेणूताई चव्हाण: सहजीवनाचा आदर्श” या विषयावर शनिवार, दि. १ जून २०२४ […]
लोकशासन न्युज नेटवर्कसौ. वेणूताई चव्हाण यांचे जीवनचरित्र महिलांसाठी आदर्श – मा. डॉ. बाबुराव गुरव (कुलदीप मोहिते, कराड)कराड, : देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत यशवंतराव चव्हाण जे यशस्वी झाले त्यामध्ये वेणूताई चव्हाण (venutai chavan)यांचे योगदान महत्वाचे आहे. वेणूताई चव्हाण म्हणजे ममत्व, वात्सल्य, त्याग, आपलेपणा आणि सोज्वळता अशा सद्गुणांचा खळाळता झरा होत्या. त्यांच्या ठिकाणी देशप्रेम आणि स्वातंत्र्य […]