नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चे MD आणि CEO आशिषकुमार चौहान यांनी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची आणि उल्लेखनीय प्रवासाची प्रशंसा केली. चौहान यांनी अधोरेखित केले की श्री मोदी हे भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले आणि एकमेव पंतप्रधान आहेत आणि सलग दुसऱ्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी सांगितले […]
पुणे, 16 मार्च : वंचित आणि ठाकरे गटात जागावाटपावरून जुंपली आहे. संजय राऊत खोटे बोलत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. तर मविआने वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिला आहे, त्यांच्या उत्तराचीच वाट पाहत आहोत, असे राऊत म्हणत होते. महाविकास आघाडीने चार जागा वंचितला देत असल्याचा दावा केला आहे. यात अकोल्याच्या जागेचा समावेश आहे. यासह अन्य […]
भंडारा, 16 मार्च : भंडारा जिल्हयाच्या तुमसर- बपेरा मार्गावरील रनेरा गावाजवळ माल वाहतूक करणारा ट्रक उलटला. हा ट्रक तुमसर वरून बालाघाटच्या दिशेने जात होता. अचानक ट्रकचे स्टेरींग लॉक झाले व ट्रक रोडच्या बाजूला उलटला. सुदैवाने समोरून कुठलीही वाहणे त्या वेळी येत नसल्याने मोठा अपघात टळला आहे. तर ट्रकच मोठं नुकसान झालं असुन कुठलीही जीवित हानी […]
मुंबई, १७ मार्च, :भूतान महाराष्ट्राशी हरित व्यवसाय, पर्यटन, शिक्षण व सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक असून लवकरच भूतान महाराष्ट्रात आपल्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणार असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महोत्सवाचे देखील भूतानमध्ये आयोजन केले जाईल, असे प्रतिपादन भूतानचे पंतप्रधान दाशॊ छेरिंग तोबगे यांनी येथे केले. आपल्या महाराष्ट्र भेटीचा सिलसिला सुरु झाला असून यानंतर देखील पुन्हा महाराष्ट्रात येऊ असे […]
डॉ. मिलिंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी तर, ‘सीओईपी’च्या कुलगुरुपदी डॉ. सुनील भिरुड यांची नियुक्तीराज्यपालांकडून तीन कुलगुरुंची नियुक्ती जाहीर मुंबई, दि. २३ : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉ. विजय जनार्दन फुलारी यांची छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली. डॉ. फुलारी हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे […]
