author

Bhima Koregaon : विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पाडण्याची सामूहिक जबाबदारी – प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे

सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडून विजयस्तंभाच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन तयारीची पाहणी   पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुतेच्या मूल्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पाडणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी प्रशासन, सामाजिक संघटना व नागरिकांनी परस्पर समन्वय साधून सोहळा हा यशस्वी करावा. प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे […]

शेतकऱ्यांचा पहिला सेनापती आणि अपूर्ण राहिलेली कृषिक्रांती : डॉ. पंजाबराव देशमुख

प्रविण बागडे, नागपूर, भ्रमणध्वनी : 9923620919 भारतीय लोकशाहीच्या पहाटेच्या काळात, जेव्हा स्वातंत्र्याचा अर्थ केवळ राजकीय मुक्तता एवढाच मर्यादित होता, तेव्हा पंजाबराव देशमुख यांनी त्या स्वातंत्र्याला शेतकऱ्यांच्या शेतात, त्यांच्या कष्टात आणि त्यांच्या हक्कांत उतरवण्याचा ध्यास घेतला. भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात अनेक मंत्री झाले, अनेक धोरणे आली; मात्र शेतकऱ्याच्या वेदनेला संसदेत नेऊन ती राष्ट्राची चिंता बनवणारा नेता विरळाच. […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एकनिष्ठ शिलेदार : कर्मवीर दादासाहेब गायकवाड

प्रविण बागडे नागपूर, भ्रमणध्वनी : 9923620919 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत दादासाहेब गायकवाड यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. बाबासाहेबांच्या निधनानंतर दलित समाज दिशाहीन होऊ नये, त्यांच्या विचारांची ज्योत विझू नये, यासाठी जी जबाबदारी काही मोजक्या नेत्यांवर आली, त्यात दादासाहेब गायकवाड अग्रस्थानी होते. बाबासाहेबांचा त्यांच्यावर असलेला विश्वास हा केवळ वैयक्तिक नव्हता, तर वैचारिक प्रामाणिकतेचा पुरावा होता. भारतीय […]

पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

लोक उगवत्या सुर्याला नमस्कार करतात पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला: हर्षवर्धन सपकाळ प्रशांत जगताप विचारांशी तडजोड न करणारे, अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेसचा मार्ग पत्करला : विजय वडेट्टीवार काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा टिळक भवनमध्ये काँग्रेस नेत्यांकडून भव्य सत्कार मुंबई, दि. २६ डिसेंबर २०२५ पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत […]

महायुतीचा दणदणीत विजय कसा झाला ? How Mahayuti Wins ?

महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक निकाल 2025 जाहीर झाले असून, महायुतीने (भाजप, शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी- अजित पवार गट) एकूण 288 पैकी 207 नगराध्यक्षपदे जिंकून इतिहास रचला आहे. ही निवडणूक 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतरची पहिली मोठी चाचणी मानली जात होती, आणि महायुतीने त्यातही आपले वर्चस्व कायम राखले. महत्त्वाचे मुद्दे भाजपने एकट्याने सर्वाधिक 117 नगराध्यक्षपदे जिंकली महायुतीने […]

प्रोजेक्ट नन्ही कलीचा ‘प्राउड फादर्स फॉर डॉटर्स’ हा निधी संकलन उपक्रम दहाव्या सत्रासह पुन्हा सुरू

या कार्यक्रमात भारतातील आघाडीच्या छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यातून वडील-मुलींच्या हृदयस्पर्शी क्षणांचे टिपण झाले असून, प्रोजेक्ट नन्ही कलीअंतर्गत ७०० हून अधिक मुलींच्या शिक्षणासाठी निधी उभारण्यात आला आहे. मुंबई : प्रोजेक्ट नन्ही कलीतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा निधी संकलन उपक्रम ‘प्राउड फादर्स फॉर डॉटर्स’ याचे दहावे सत्र 13 आणि 14 डिसेंबर 2025 रोजी मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब […]

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी यांच्या मुंबईतील घरी आयकर विभागाची धाड, ‘बेस्टियन’ हॉस्पिटॅलिटी कंपनीचा तपास

मुंबई | प्रतिनिधी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या मुंबईतील निवासस्थानी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. ही कारवाई शिल्पा शेट्टी यांच्या ‘बेस्टियन हॉस्पिटॅलिटी’ (Bastian Hospitality) या कंपनीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा शेट्टी या या कंपनीच्या को-ओनर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बेस्टियन हॉस्पिटॅलिटी कंपनीचे मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि गोवा येथे ‘बेस्टियन’ (Bastian) […]

मुंबईत मुलींचे अपहरण आणि राजकीय मौन : सोयीस्कर गप्पीची भयावह किंमत

प्रवीण बागडे, नागपूर, भ्रमणध्वनी : 9923620919   मुंबई देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी, प्रगतीचे प्रतीक. मात्र याच शहरात दररोज मुलींच्या अपहरणाच्या, बेपत्ता होण्याच्या आणि लैंगिक शोषणाच्या घटना घडत असताना एक गंभीर प्रश्न सातत्याने उपस्थित होतो. या प्रश्नावर सर्व राजकीय पक्ष गप्प का आहेत? हे मौन केवळ दुर्लक्षाचे नाही, तर राजकीय इच्छाशक्तीच्या अपयशाचे ठळक लक्षण आहे. महिलांची […]

नितीन नबीन कोण आहेत ? भाजपने का दिली राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी ? Nitin Nabin

नवी दिल्ली / पटना बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन (Nitin Nabin) यांची भारतीय जनता पक्षाने (BJP) राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष (National Executive President / Working President) म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबत अधिकृत पत्र जारी केले असून ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भाजप नेतृत्वाचा नितीन […]

ज्येष्ठ संगीतकार ओ. पी नय्यर यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

गायिका कविता उत्तरा केळकर यांना मोहम्मद रफी पुरस्कार 19 व्या मोहम्मद रफी पुरस्काराची मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्याकडून घोषणा २४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वा. मान्यवरांच्या हस्‍ते वितरण   मुंबई दि. 15 डिसेंबर 2025 : हिंदीमधील अजरामर गाण्‍यांना चाली देऊन संगीत जगतात आपले अढळ स्‍थान निर्माण करणा-या ज्येष्ठ संगीतकार ओ. पी. नय्यर यांना मरणोत्तर यावर्षीचा […]