लोकशासन प्रतिंनिधी

सैनिकांच्या न्याय व हक्कासाठी विधान सभा लढवणार

सैनिकांच्या न्याय व हक्कासाठी विधान सभा लढवणार माजी सैनिक प्रशांत कदम कराड विधानसभा निवडणुकीसाठी भरणार अर्ज कुलदीप मोहिते कराड सातारा सर्व आजी-माजी सैनिक यांच्या न्याय व हक्कासाठी विधानसभा लढवणार असल्याचे सैनिक फेडरेशन अध्यक्ष सातारा माजी सैनिक प्रशांत कदम यांनी लोकशासक न्यूज नेटवर्क शी बोलताना सांगितले .पुढे ते म्हणाले ही लढाई ही कोणाच्या विरोधात नाही ना…

Read More

गोव्याचे कास पठार साद निसर्गाची…

गोव्याचे कास पठार साद निसर्गाची लेखन स्त्रीग्धरा नाईक                                               संकलन कुलदीप मोहिते थोरा मोठ्या पासून लहान मुलांना आपल्या रंग व सुगंधाने आकर्षित करणारे जैवविविधतेतील एक महत्त्वाचा घटक काही फुले नित्याने बहरतात,काही फुले मोसमी…

Read More

तळबीड पोलिसांची तासवडे टोल नाक्यावर धडाकेबाज कारवाई १५ लाख रोख रक्कम सहित वाहन जप्त

तळबीड पोलिसांची तासवडे टोल नाक्यावर धडाकेबाज कारवाई १५ लाख रोख रक्कम सहित वाहन जप्त आचारसंहितेमध्ये कोणताही जिल्ह्यामध्ये अनुचित प्रकार घडून देणार नाही समीर शेख जिल्हा पोलीस अधीक्षक           कुलदीप मोहिते कराड सातारा कराड तासवडे टोल नाक्यावर १५ लाखाची रोकड वाहनातून नेली जात असताना तळबीड पोलिसांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी ती जप्त केल्याने जिल्ह्यात…

Read More

Navhre I न्हावरे ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन

न्हावरे ( ता.शिरूर ) येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणून शासन निर्णयान्वये मान्यता मिळाली आहे . न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन व्हावे यासाठी लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केले होते . न्हावरे गाव शिरूर तालुक्यातील मध्यवर्ती व दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे आहे…

Read More

कोरेगाव लोहार समाज बांधवांच स्वप्न साकार होणार

सकल लोहार समाज विकास मंच सातारा व कोरेगाव लोहार समाज संघटनेच्या संयुक्त प्रयत्नास यश कोरेगाव येथे प्रभु विश्वकर्मा भवन होणार कोरेगाव लोहार समाज बांधवांच स्वप्न साकार होणार सातारा मिलिंद लोहार-कार्यकारी संपादक लोकशासन न्यूज सकल लोहार समाज विकास मंच सातारा व कोरेगाव लोहार समाज संघटनेच्या संयुक्त प्रयत्नास यश प्राप्त झाले. फेब्रुवारी २०२४ मध्ये विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने…

Read More

Rotary Club I डॉ. राजेंद्र अग्रवाल यांना रोटरीचे प्रतिष्ठित “सर्व्हिस अबॉव्ह सेल्फ “सन्मान प्रदान

  मुंबई – ज्येष्ठ रोटेरियन डॉ. राजेंद्र अग्रवाल यांना रोटरी इंटरनॅशनलच्या अत्यंत प्रतिष्ठित “सर्व्हिस अबॉव्ह सेल्फ “सन्मानाने गौरविण्यात आले आहे. संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “शुक्रिया “समारंभामध्ये डॉ. अग्रवाल यांना हा सन्मान रोटरी डिस्ट्रिक्ट-३१४१ चे गव्हर्नर अरुण भार्गव, नितीन मंगलदास व राजन दुआ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार फक्त असे निवडक १५०…

Read More

Raigad I रायगड पोलीस दलातील कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

  रिपोर्टर :धम्मशील सावंत   रायगड पोलीस दलातील कर्मचारी राहुल कडू यांनी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राहुल कडू याच्या आत्महत्येच कारण अद्याप समोर आलं नसलं तरी या घटनेने जिल्ह्यामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. साधं वागणं ,मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेला राहुल कडू 2008 साली रायगड पोलीस दलामध्ये भरती झाला होता….

Read More

Satara Waterfall I सडावाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी, पोलीस ॲक्शन मोडमध्ये 36 हजाराचा दंड वसूल

    कुलदीप मोहिते सडावाघापूर पाटण   सर्वत्र प्रसिद्ध असलेला पाटण तालुक्यातील पाटण तारळे रस्त्यावरील सडा वाघापूरचा उलटा धबधबा सध्या पावसामुळे ओसंडून वाहू लागला आहे. हा उलटा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक सडा वाघापूरला दाखल होऊ लागले आहेत. यावर्षी ही संख्या वाढली असून सुट्टी दिवशी बहुसंख्य प्रमाणात पर्यटक सडा वाघापूरला हजेरी लावतात….

Read More

Chafal I चाफळ भागात भात लागणीच्या कामांना जोमात सुरुवात

  चाफळ: प्रतिनिधी श्रीकांत जाधव चाफळ विभागात गत आठवड्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे डोंगर माथ्याशी असलेल्या पाडळोशी, नारळवाडी, मुसळेवाडी, तावडेवाडी, मसुगडेवाडी, विरेवाडी, धायटी, दाढोली,डेरवण, वाघजाईवाडी गावांच्या परिसरात भात लागणीस सुरुवात झाली आहे. सध्या शेतकरी भात लागणीसाठी चिखलणी करत असून पैरेकरांच्या मदतीने भात लागणी करू लागले आहेत. चाफळ भागात यंदाही इंद्रायणी व मेनका वाणाची विक्रमी भात लागणी…

Read More

Sarpanch Parishad I एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ अंतर्गत स्थापित ‘राष्ट्रीय सरपंच संसद’ व ‘महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन’ यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच ‘महाराष्ट्र राज्य – सरपंच – ग्रामसेवक परिषदे’ चे पुण्यात आयोजन

  सातारा :- मिलिंदा पवार सातारा येथे दि.13 जूलै 24 रोजी आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन’ च्या अधिवेशनात राज्यातील पदाधिकाऱ्यांसमोर ‘महाराष्ट्र राज्य – सरपंच – ग्रामसेवक परिषदे’च्या संकल्पनेचे श्री. योगेश पाटील यांचे सादरीकरण. 01.ग्रामपंचायतीत लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक यांच्यात गावविकासासाठी सुसंवाद असणे गरजेचे आहे. सरपंच आणि ग्रामसेवक ही दोन ग्रामविकासाची…

Read More