रायगड (धम्मशील सावंत ) स्वच्छता मॉनिटर २०२३-२४ या दुसऱ्या टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील शाळा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील टॉप 20 शाळांमध्ये सुधागड तालुक्यातील नेणवली शाळेची निवड झाली आहे. ही शाळा रायगड जिल्ह्यात अव्वल आली आहे. अनेक स्वच्छता अभियान करून देखील परिसर अस्वच्छ दिसतात कारण कचऱ्याबाबत निष्काळजीपणाची सवय टिकून आहे. ही असामाजिक सवय […]
नागरिकांच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार सामाजिक कार्यकर्ते अविनाश होळकर यांच्या हस्ते शुभारंभ रायगड (धम्मशील सावंत )रायगड जिल्ह्यातील उमटे धरण क्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्यासाठी पराकोटीचा संघर्ष सुरु आहे. उमटे धरणातील गाळ कित्येक वर्ष काढण्यात आला नव्हता. त्यामुळे तालुक्यातील ४४ गावातील नागरिकांना दुषीत पाण्याचा पुरवठा होत होता. याबाबत प्रशासनाकडे सातत्याने प्रश्न मांडण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या उदासीन […]
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत असून ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, यासाठी जिल्हा प्रशासन जोमाने काम करत आहे. मतदारांना मतदान करताना सोईचे जावे, यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तसेच शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदारांना त्यांच्या मतदार यादीतील नावांची माहिती व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने मोबाईल ॲप व […]
श्रीकांत जाधव, चाफळ चाफळ विभागात डोंगर माथ्यावर असलेल्या वनवासवाडी,कोळेकरवाडी गावानजीक सावांडा नावाच्या शिवारामध्ये भरदिवसा शिवारात गेलेल्या शेतकऱ्यांना गव्यांचे दर्शन झाले.१५ ते २० च्या कळपांनी आलेल्या गव्यांनी तुडवातुडवी करत नुकसान केले आहे.आठवडाभरात झालेल्या वादळी पावसाने शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीस सुरुवात केली आहे. सध्या शेतात शेणखत टाकणे, दगडाच्या ताली रचने,शेतातील कचरा गोळा करणे […]
पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनाच्या खटल्याचा निकाल नुकताच आला. मात्र त्या निकालाने सर्वच संवेदनशील नागरिक निराश झाले. प्रत्यक्ष मारेकरी असलेले सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली तर विरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. मारेकऱ्यांना शिक्षा झाली याचे समाधान […]
रायगड (धम्मशील सावंत) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई )यांच्यामार्फत आयोजीत केलेल्या 12 वि परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत तन्वी मंगेश म्हसके, मुक्काम वावे तालुका सुधागड, स्कुल जिंदल माउंट लिटेरा झी स्कुल, सुकेळी नागोठणे हिने 12 वी सायन्स सी बी एस ई बोर्ड परीक्षेत 90. 40 टक्के गुण मिळवून स्कुल मध्ये त्रितीय क्रमांक पटकाविला […]
रायगड (धम्मशील सावंत ) स्वच्छता मॉनिटर २०२३-२४ या दुसऱ्या टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील शाळा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील टॉप 20 शाळांमध्ये सुधागड तालुक्यातील नेणवली शाळेची निवड झाली आहे. ही शाळा रायगड जिल्ह्यात अव्वल आली आहे. अनेक स्वच्छता अभियान करून देखील परिसर अस्वच्छ दिसतात कारण कचऱ्याबाबत निष्काळजीपणाची सवय टिकून आहे. ही असामाजिक सवय मोडून […]
रायगड :धम्मशील सावंत रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील साचलेला गाळ काढून मुबलक प्रमाणात पिण्यायोग्य पाणी देऊन धरणाच्या बंधार्याची तात्काळ डागडुजी करणेबाबत उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांनी जिल्हाधिकारी रायगड तसेच तहसिलदार अलिबाग, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांना सदर निवेदन दिले. सदरच्या निवेदनात उमटे धरणाची निर्मिती 1978 साली करण्यात आली. त्यानंतर 1995 […]
पाली : बेणसे दि. (धम्मशील सावंत ) सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीची निकाल दि १३ मे रोजी जाहीर झाला असून त्यामध्ये ग्रेगोरियन पब्लिक स्कूल किल्ले ता.रोहा जिल्हा.रायगडची विद्यार्थ्यींनी कु.आर्या सुनिल बडे हिने ९७%गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर कुमरी शर्वी अरेकर हिने ९५%गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.तृतीय क्रमांक कु.प्रिशा जैन हिने ९४.६% पटकावला […]
वन संरक्षकांकडून राजपाल पाटील यांचा सन्मान प्रशांत सकुंडे लोकशासन न्युज सातारा गणेशनगर:येथील फॉरेस्ट कॉलनी विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण सातारा. राजपाल गोविंदराव पाटील सर्वेक्षक यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविलेल्या बांबू लागवड योजनेसाठी माननीय मुख्य वन संरक्षक आर. एम. रामानुजन प्रादेशिक कोल्हापूर यांचे हस्ते देण्यात आला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार […]
