Dikshabhumi I आम्ही आंदोलक आहोत, गुन्हेगार नाही – डॉ. नितीन राऊत

  दीक्षाभूमी येथे झालेल्या आंदोलनातील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत सभागृहात मागणी नागपूर, दि. ०३/०७/२०२४ (प्रवीण बागड़े) दीक्षाभूमी परिसरात भूमिगत पार्किंगला विरोध म्हणून झालेल्या आंदोलनात आंदोलन करणाऱ्या भीमसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहे. आम्ही आंदोलन करणारे आहोत गुन्हेगार नाहीत. आंदोलकांवरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी आज सभागृहात महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार […]

Aantarbharati I केरळच्या सिंधू पणीकर (नवगिरे) यांना आंतरभारतीचा स्नेहसंवर्धन पुरस्कार

  15 ऑगस्ट रोजी सन्मानपूर्वक वितरण   आंबाजोगाई- दर वर्षी 15 ऑगस्ट रोजी दिला जाणारा आंतरभारतीचा स्नेहसंवर्धन पुरस्कार यंदा केरळची कन्या सिंधू पुरुषोथमन पणीकर (नवगिरे) यांना दिला जाणार आहे. अन्य प्रांतातून येऊन आंबाजोगाईत वास्तव्य करणाऱ्या व आंबाजोगाईच्या गौरवात भर टाकणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. श्रीमती सिंधू ह्या केरळच्या कोट्यायम जिल्ह्यातल्या. बी एस्सी नरसिंग करून […]

Ramdas Athawale I मी तसा कुणाचाही नाही हस्तक म्हणून माझ्यावर निघत आहे पुस्तक 

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावरील ‘सहवासातले आठवले ‘ पुस्तकाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन मुंबई दि.३० — मी तसा कुणाचाही नाही हस्तक म्हणून माझ्यावर निघत आहे पुस्तक माझे नेहमी शांत असते मस्तक अशी काव्यमय सुरुवात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केली. डॉ बाबासाहेब नसते तर […]

Satara crime news I म्हसळा तालुका वारळ गावात गो हत्या प्रकरणात चार तर गावठी दारू विक्री प्रकरणात एका आरोपीवर गुन्हा दाखल

  म्हसळा – रायगड महाराष्ट्र राज्यात गो हत्या आणि गावठी दारू विक्री बंदी कायदा लागु असतानाही या कायद्याचा मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याने रायगड जिल्हयात तालुका स्तरावर पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार वजा गुन्हे दाखल होण्याच्या घटना घडत आहेत.अशाच प्रकारची गो हत्या आणि गावठी दारू विक्री केल्याची घटना दिनांक ३० व २१ जुलै २०२४ रोजी म्हसळा […]

Divyang Pension I दिव्यांग व्यक्तींच्या मानधनात वाढ करा – दीपक प्रकाश खडंग. जिल्हा संयोजक, भारतीय जनता पार्टी

  उंब्रज : प्रतिनिधी श्रीकांत जाधव दिव्यांग हा समाजातील अति दुर्लक्षित व गरीब घटक आहे, ही बाब लक्षात घेऊन समाजातील एका गरीब घटकाला न्याय देण्यासाठी महान मानवतेचा दृष्टिकोन ठेवून आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री  चंद्राबाबू नायडू यांनी. दि.१३/६/२०२४ रोजी शासन निर्णय काढून दिव्यांगांची प्रतिमहा पेन्शन ३००० हून ६००० हजार रुपये केली आहे. याव्यतिरिक्त तेलंगणा आणि इतर […]

Toll Naka I स्थानिक वाहनधारकांना टोल मधून मुक्ती द्यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार – संजय भोसले 

  कुलदीप मोहिते तासवडे (कराड)   तासवडे टोलनाक्यावर 10 कि.मी.अंतरातील स्थानिक वाहनधारकांना टोल आकारणी करण्यात येत असल्यामुळे; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कराड उत्तरचे तालुकाप्रमुख .संजय भोसले यांचे नेतृत्वाखाली टोल नाका प्रशासनाधिकारी सचिन देवकर यांना निवेदन देण्यात आले आहे   निवेदनामध्ये नमूद केले आहे की.. स्थानिक वाहनधारकांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे व पास कोणीही काढणार नाही […]

Satara I गावच्या विकासासाठी छत्रपतींची ताकद ही कायम दादांच्या पाठीशी राहील – सुनील (तात्या)काटकर

  चाफळ :प्रतिनिधी श्रीकांत जाधव माजगाव ता. पाटण मधील ग्रामपंचायत समोरील चौकामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून काँक्रीटकरण कामाचा शुभारंभ सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती मा.श्री. सुनील तात्या काटकर यांच्या हस्ते आज संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पाटील उपस्थित होते. याप्रसंगी सुनील काटकर म्हणाले की, माजगाव या गावाने नेहमीच छत्रपतींची पाठराखण […]

Agarwal Charitable Trust I ||नारायण नारायण||

||नारायण नारायण|| अग्रवाल चैरिटेबल ट्रस्ट, ठाणे (R)के द्वारा आज दिनांक 28 जून को राज दीदी (श्री राजेश्वरी मोदी) के मुखारविंद से अमृतवाणी (सदा खुश रहने का मंत्र) काशीनाथ घाणेकर नाट्यग्रह में संपन्न हुआ. जिसमें करीब 1200 भक्तों ने अमृतवाणी का लाभ लिया। अग्रवाल चैरिटेबल ट्रस्ट, ठाणे (R) के पदाधिकरी श्री कैलाश जी गोयल, श्री सांवरमल […]

Jayant Patil I आजचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

  मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. आजचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’ असे म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.   अर्थसंकल्पावर सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकांचा चांगलाच […]

Pune Drugs News I पुण्यातील ससून रुग्णालय व ड्रग्जचे काय नाते आहे ? : नाना पटोले

    राज्यातील तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्ज महाराष्ट्रात येते कुठून?   शैक्षणिक व सांस्कृतिक पुणे शहराच्या लौकिकाला काळिमा फासण्याचे पाप   मुंबई, दि. २८ जून पुणे शहराचा शैक्षणिक व सांस्कृतिक नगरी असा नावलौकिक आहे परंतु मागील काही वर्षापासून पुण्याच्या या नावलौकिकाला काळीमा फासला जात आहे. ड्रग्जचा काळाबाजार सुरु असून तरुण पिढी त्यात बरबाद होत आहे. […]