रायगडात वंचित बहुजन आघाडीचा झंझावत, खारपाले, टाकाची वाडी, केळंबी येथील शेकडो ग्रामस्थांचा जाहीर पक्षप्रवेश

पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या कणखर, अभ्यासू आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी हे वंचित बहुजन आघाडीत मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस वंचित बहुजन आघाडी सक्षम आणि बळकट होत आहे. वंचित बहुजन आघाडी युवा च्या वतीने पक्षप्रवेश व शाखेचे उद्घाटन खारपाले […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. विजय फुलारी I Dr. Vijay Fulari

डॉ. मिलिंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी तर, ‘सीओईपी’च्या कुलगुरुपदी डॉ. सुनील भिरुड यांची नियुक्तीराज्यपालांकडून तीन कुलगुरुंची नियुक्ती जाहीर मुंबई, दि. २३ : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉ. विजय जनार्दन फुलारी यांची छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली. डॉ. फुलारी हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे […]