मा.खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीरामक गायकवाड यांना लॉर्डबुद्धा टीव्ही च्या मूकनायक पत्रकार पुरस्कारानी सन्म्मान मुंबई ( विशेष प्रतिनिधी) लॉर्ड बुद्धा टीव्ही च्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्य मुकनायक पत्रकार पुरस्कार देऊन लातूर चे लोकप्रिय संसद रत्न माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना महाराष्ट्र सरकार चे माजी समाजकल्याण मंत्री आणि मुंबई चे माजी इंकमटैक्स प्रिंसिपल […]
ज्ञान हे वापरल्याने वृध्दींगत होते : प्रा.डॉ. अनिल भिकाने नागपूर दि. १ फ़ेब्रू (प्रतिनिधि : प्रवीण बागड़े) माणसाच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळतो, आत्मविश्वास निर्माण होतो. ग्राम परिवर्तन हे स्मार्ट प्रकल्पाचा हेतू आहे आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून पशुसखींचे सबलीकरण करण्यासाठी माफसु कटिबद्ध आहे. प्रशिक्षण फक्त ज्ञान देण्यासाठी नाही तर कौशल्य विकसित करून सर्वांगीण विकास साधने […]
लोक शासन न्युज नेटवर्क ३१, जानेवारी : सरोगसी हा शब्द आता आपल्याला बऱ्यापैकी परिचित झाला आहे. हा शब्द जरी आपण आत्मसात केला असला तरी याची प्रक्रिया अनेकांच्या पचनी पडत नाही. याचे वैज्ञानिक आणि भावनिक महत्व आजही अनेक जण मान्यच करत नाहीत. याच संकल्पनेवर आधारित ‘डिलिव्हरी बॉय’ हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला […]
कराड – कुलदीप मोहिते सहकार चळवळ समृद्ध व सुदृढ करण्यासाठी सहकार क्षेत्रासमोरील आव्हानांवर परखड चर्चा व्हावी या उद्देशाने मळाई ग्रुप व कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने 2 री पश्चिम महाराष्ट्र सहकार परिषद 2024 चे उदघाटन कराड येथील कराड अर्बन शताब्दी सभागृहात 29जानेवारी 2024 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी बोलताना […]
श्रीवर्धन : विजय गिरी मेडिकल टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन ऑफ रायगड चे २६ वे अधिवेशन म्हसळा येथील प्रेरणा क्लिनिकल लॅब चे संचालक सुशील यादव यांच्या अध्यक्षतेखाली मडगाव येथील सुप्रसिद्ध रिसॉर्ट हॉटेल लक्ष्मी एम्पायर येथे येत्या शनिवार दि. ०३/०२/२०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे. सदर अधिवेशनात तब्बल १०० प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपस्थित राहणार आहेत अशी माहिती यादव यांनी आमच्या […]
म्हसळा- सुशील यादव रायगडचे खासदार सुनील तटकरे,महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या श्रीवर्धन मतदार संघातील म्हसळा तालुक्यात २ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्वच आमदारांनी पक्षांतर केल्याने सेनेत मोठे राजकीय स्थित्यंतर घडून आले आहे.लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे […]
प्रजासत्ताक दिनाच्या दिवसाचे औचित्य साधून आजी माजी सैनिक संघटनेकडून अनोखा स्तुत्य उपक्रम. उंब्रज प्रतिनिधी कुलदीप मोहिते अमृतमहोत्सवी ७५वा प्रजासत्ताक दिन सगळीकडे साजरा करणेत आला, पण मौजे निगडी ता. कराड येथील आजी माजी सैनिक संघटना निगडी यांचे वतीने गावातील जेष्ठ नागरिक! पण धोतर व तीन बटनी नेहरू असा पेहराव व,८५, ९०,९५,९६ या वयोगटातील नागरीकांचा यथोचित मानसन्मान […]
म्हसळा – सुशील यादव महिला व बालकांचा सर्वांगीण विकास हाच निर्धार घेवून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या प्रमुख उपस्थितीत सालाबाद प्रमाणे म्हसळा तालुक्यात बुधवार दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी कन्या शाळा पटांगणात दुपारी ३.३० वाजता “आदिती महोत्सवाचे “आयोजन करण्यात आले आहे. (Aditi Festival) […]
भारताला या ब्रिटीश राजवटीपासून 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. या मागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभागआहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे मात्र कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या 1935 सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी […]
पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या कणखर, अभ्यासू आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी हे वंचित बहुजन आघाडीत मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस वंचित बहुजन आघाडी सक्षम आणि बळकट होत आहे. वंचित बहुजन आघाडी युवा च्या वतीने पक्षप्रवेश व शाखेचे उद्घाटन खारपाले […]