Ramdas Athawale I आठवलेंची केंद्रीय मंत्री मंडळात हॅट्रिक, पनवेल RPI कडून रामदास आठवलेंचे जंगी स्वागत

 

रायगड (धम्मशील सावंत )
रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांची तिसऱ्यांदा सामाजिक न्याय राज्य मंत्री पदी केंद्रात वर्णी लागल्याने रामदास आठवले पुणे दौऱ्यावर जात असताना त्यांचे पनवेल रि पा इं च्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी पनवेल रिपाइं पनवेल शहर महानगरपालिका अध्यक्ष प्रभाकर कांबळे, मंगेश धिवार, गौतम पाटेकर नेते सुमित मोरे .रिपाई युवा कार्यकर्ते सुरेंद्र सोरटे , रवींद्र कांबळे ,प्रकाश कांबळे आदींनी आठवले साहेबांचे फटाक्यांच्या आतशाबाजीत पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देऊन जंगी स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *