अंबागोपाल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात आठवलेंची फटकेबाजी मुंबई : मी कधी आजारी पडत नाही, काय खाल्लं पाहिजे, काय पिले पाहिजे, हे मला माहिती आहे. मी तर पीत नाही, असा खुलासा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत केला आहे. अंबागोपाल फाऊंडेशनच्या वतीने आजपासून (३१ जानेवारी) कॅन्सरमुक्त भारतासाठी सुरू केलेल्या ‘जगेगा भारत तो बचेगा भारत’ या मोहीमेचे […]
महू येथील भीम जन्मभूमी स्मारकाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिली भेट रायगड (धम्मशील सावंत )- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करून देशभर पोहोचविण्याचे काम मी करीत आहे. देशभरात राष्ट्रीय स्तरावर रिपब्लिकन पक्ष मजबूत राजकीय मान्यताप्राप्त पक्ष करण्याचा आपला निर्धार आहे. प्रमुख राष्ट्रीय पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष साकार करणे हीच डॉ बाबासाहेब […]
पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपद मिळवणारे रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे रायगडात जंगी स्वागत करण्यात आले. खालापूर टोल नाक्यावर रिपब्लीकन कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. सलग तिसऱ्यांदा केंद्रिय मंत्रीपद मिळवलेला आपला लाडका नेता मुंबई पुणे महामार्गावरील खालापूर […]
रायगड (धम्मशील सावंत ) रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांची तिसऱ्यांदा सामाजिक न्याय राज्य मंत्री पदी केंद्रात वर्णी लागल्याने रामदास आठवले पुणे दौऱ्यावर जात असताना त्यांचे पनवेल रि पा इं च्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी पनवेल रिपाइं पनवेल शहर महानगरपालिका अध्यक्ष प्रभाकर कांबळे, मंगेश धिवार, गौतम पाटेकर नेते सुमित मोरे .रिपाई […]