डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना राज्यस्तरीय समरसता साहित्य पुरस्काराने गौरव — “संत चोखोबा ते संत तुकोबा: समतेचा प्रवास” या ग्रंथास राज्यभरातून दाद नांदेड, २०२५ – समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र राज्यतर्फे आयोजित २० वे राज्यस्तरीय समरसता साहित्य संमेलन नांदेड येथे उत्साहात पार पडले. या संमेलनात लातूरचे माजी खासदार, साहित्यिक व विचारवंत डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना […]