Mhasla I गोरगरिबांचे देवदुत डॉ.प्रशांत गायकवाड यांचे दुःखद निधन 

म्हसळा – सुशील यादव   तालुक्यात सर्व परिचित गोरगरिबांचे देवदूत ठरलेले रायगड जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र पाभरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत गायकवाड यांचे दिनांक १८/६/२०२४ रोजी अल्पशा आजाराने उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय अवघे ४८ वर्षे होते.त्यांचे पश्चात पत्नी,लहान मुलगा,मुलगी आणि आप्तेष्ट परिवार आहे.सदैव हसतमुख परोपकारी,मनमिळावू,सेवाभाव वृत्ती असलेले आणि मित्र परिवारत […]

म्हसाळा तालुक्यात गोधन चोरीची संख्या वाढली, शेतकऱ्यांकडून पोलिसांकडे तपास करण्याची मागणी.

  म्हसळा – सुशील यादव लोकनी राणा किंवा गावाचे आसपास चर सोडली गाय वर्गीस गुरे घर परत येत आहेत ती उघडकीस असा प्रश्न गावा शेतकरी शेतकरी राजाला आवासून कळत आहे ? म्हसळा नांगर अनेकांची दुभती गाये जनावरे आणि चोरीची बैल जात जात आहे. गो धन चोरीला गेल्याचे उलगडा गावामध्ये अनेक घटना घडल्या असल्या तरी गोधन […]

आता आमचं ठरलय विकासाला मतदान,म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अभुतपूर्व निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांची घोषणा.

समाजाच्या नावावर ५ वेळा निवडून आलेल्या अनंत गीते यांनी ३० वर्षांचा कामाचा लेखाजोगा समोर आणावा – खासदार सुनिल तटकरे यांनी मतदार संघातील मुंबई निवासी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात दिले आवाहन.  आता आमचं ठरलय विकासाला मतदान,म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अभुतपूर्व निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांची घोषणा.   म्हसळा – सुशील यादव   देशात होणाऱ्या ५ टप्प्यातील […]

गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे तिथीनुसार शिवजयंती निमित्त शिवज्योत व शिवपालखीचे आयोजन..म्हसळा शहरात शिवजयंती जल्लोषात साजरी..

गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे तिथीनुसार शिवजयंती निमित्त शिवज्योत व शिवपालखीचे आयोजन..म्हसळा शहरात शिवजयंती जल्लोषात साजरी.. म्हसळा रायगड  धम्मशील सावंत जिल्हा प्रतिनिधी सालाबादप्रमाणे यंदाही फाल्गुन वद्य तृतीया शके १९४५ म्हणजेच तिथीनुसार श्रीशिवजयंती दिनांक २८ मार्च २०२४ रोजी म्हसळा शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. गेली बारा वर्षे गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्गदुर्गेश्वर रायगडाहून म्हसळा शहरात मशालज्योत आणली […]

Uddhav Thackeray : म्हसळा तालुक्यात २ फेब्रुवारीला उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार ; शिवसैनिकांची जय्यत तयारी

म्हसळा- सुशील यादव रायगडचे खासदार सुनील तटकरे,महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा बालेकिल्‍ला अशी ओळख असलेल्‍या श्रीवर्धन मतदार संघातील म्हसळा तालुक्यात २ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्वच आमदारांनी पक्षांतर केल्याने सेनेत मोठे राजकीय स्थित्यंतर घडून आले आहे.लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे […]