केळोली येथे घराला लागलेल्या आगीत संसारपयोगी साहित्य जळून खाक.

पाटण : प्रतिनिधी श्रीकांत जाधव चाफळ परिसरातील खालची केळोली ता.पाटण येथे घराला लागलेल्या आगीत संसारपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला.त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मोरे कुटुंबीयांचा संसार उगड्यावर पडला असून त्यांना मदतीची गरज आहे.याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या. माहितीनुसार,खालची केळोली येथील […]

उभ्या ट्रकला सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक; जिवीतहानी टळली.

  गड्चिली: गणेश शिंगाडेमोर्शी आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चाष्टी – आलापल्ली महामार्गावरून खाली उतरलेली आकडी येथील चौकीतून खाली येत असलेल्या ट्रकला सुरजागड लोहखनिज कच्चा मालबाहेर ट्रकने जोरदार धडक दिली. हि आज ६.३० च्या घटना घडली. या दोन्ही ट्रक चालक सुखरूप मला माहीती आहे की ट्रक क्रमांक एच ३३ टी६८३ हा आष्टी येथील चौकातून आलापली जात […]

नाना पटोले यांच्या गाडीला ट्रकने दिली धडक, राजकीय घातपाताची शक्यता

  महाराष्ट्र काँग्रेचे  प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भंडारा शहरालगतच्या भीलेवाडा गावाजवळ अपघात झाला. प्रचार आटोपून सुकळी गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. नशीब बलवत्तर म्हणून नाना पटोले थोडक्यात बचावले. नाना पटोले यांना सुरक्षा असताना सुद्धा असा अपघात घडल्याने उलट सुलट चर्चेला आता उधाण आले आहे. नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. […]

उदगीर – निलंगा मार्गावर कार – ट्रकचा अपघात; ४ ठार

देवणी : उदगीर-निलंगा राज्य मार्गावर असलेल्या धनेगावजवळ आज (दि. १०) दुपारी झालेल्या ट्रक व कारच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. अपघातातील मृत मध्य प्रदेशातील इंदौर येथील कापडाचे व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आज दुपारी कार (एमपी ०९ डीई ५२२७) वलांडीहून निलंग्याकडे जात होती. यावेळी समोरून […]