Raigad News I म्हसळयाचे प्रसिद्ध सिद्धी हॉटेलचे मालक चंद्रकांत कापरे यांचे दुःखद निधन

  म्हसळा – सुशील यादव   रायगडाचे खासदार सुनिल तटकरे यांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस म्हसळा उपशहराध्यक्ष चंद्रकांत कापरे यांचे दिनांक १४ जुन २०२४ रोजी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान हृदय विकाराचे तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले.मनमिळावू आणि हसतमुख व्यक्तीमत्व असलेले प्रसिद्ध सिध्दी हॉटेलचे मालक चंद्रकांत कापरे यांनी म्हसळा येथे हॉटेल व्यवसायात गरुड झेप घेत व्यवसाय…

Read More

Raigad I सॉल्ट रेस्टॉरंट च्या मालकाची मनमानी, खालापूर तहसीलदारांच्या आदेशाला दाखविली केराची टोपली

दोन वृद्ध महिलांचे मालकी शेती वाचविण्यासाठी आमरण उपोषण सुरू 77 वर्षाच्या सुलोचना चव्हाण अन्यायाचा पाढा वाचताना ढसाढसा रडल्या जीव गेला तरी माघार नाही, आंदोलन कर्त्या वृद्ध महिलांचा इशारा रायगड (धम्मशील सावंत) ……. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील सॉल्ट रेस्टॉरंट चे मालक विरेन आहुजा या विकासकाच्या मनमानी कारभारा विरोध दोन वृद्ध शेतकरी महिलांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे….

Read More

Raigad I साहित्यिक रमेश धनावडे सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित!

रायगड (धम्मशील सावंत ) रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक रायगड भूषण रमेश प्रभाकर धनावडे यांनी केलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य व पत्रकारिता क्षेत्रांमधील गौरवपूर्वक व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असणाऱ्या मराठी साहित्य मंडळाने सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना पुरस्कार मिळताच सर्व स्थरातून त्यांच्यावर…

Read More

Raigad I जनतेशी नम्र आणि व्यवसायाशी प्रामाणिक राहिलं की झपाट्याने प्रगती होते हे धीरज गुप्ता ने दाखवून दिले : प्रकाशभाऊ देसाई यांचे कौतुकोदगार

पालीत तरुण उद्योजक धीरज गुप्ता यांच्या डी. जी मोबाईल आणी इलेक्ट्रिकल शोरूम चे शानदार उदघाट्न शिवसेना नेते प्रकाशभाऊ देसाई,अनिता रामचंद्र गुप्ता यांच्या शुभहस्ते फीत कापून उदघाट्न पाली /बेणसे दि (धम्मशील सावंत )महाराष्ट्रातील प्रख्यात अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली (सुधागड) येथे पाली बाजारपेठेत डी. जी. मोबाईल आणी इलेक्ट्रिकल शोरूम चे शानदार उदघाट्न करण्यात आले. प्रॉपरायटर धीरज गुप्ता,…

Read More

मॉनिटरगिरी करण्यात नेणवली शाळा राज्यात सर्वोत्तम, जिल्ह्यात अव्वल

  रायगड (धम्मशील सावंत ) स्वच्छता मॉनिटर २०२३-२४ या दुसऱ्या टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील शाळा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील टॉप 20 शाळांमध्ये सुधागड तालुक्यातील नेणवली शाळेची निवड झाली आहे. ही शाळा रायगड जिल्ह्यात अव्वल आली आहे. अनेक स्वच्छता अभियान करून देखील परिसर अस्वच्छ दिसतात कारण कचऱ्याबाबत निष्काळजीपणाची सवय टिकून आहे. ही असामाजिक सवय…

Read More

Raigad News I स्वच्छता मॉनिटरगिरी करण्यात नेणवली शाळा राज्यात सर्वोत्तम, रायगड जिल्ह्यात अव्वल

रायगड (धम्मशील सावंत ) स्वच्छता मॉनिटर २०२३-२४ या दुसऱ्या टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील शाळा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील टॉप 20 शाळांमध्ये सुधागड तालुक्यातील नेणवली शाळेची निवड झाली आहे. ही शाळा रायगड जिल्ह्यात अव्वल आली आहे. अनेक स्वच्छता अभियान करून देखील परिसर अस्वच्छ दिसतात कारण कचऱ्याबाबत निष्काळजीपणाची सवय टिकून आहे. ही असामाजिक सवय मोडून…

Read More