Satara I संवेदनशील दृष्ट्या मानल्या जाणाऱ्या उंब्रज गावात समाजास काळिमा फासणारे कृत्य

उंब्रज:प्रतिनिधी कुलदीप मोहिते उंब्रज ता. कराड येथील गटारात स्त्री जातीचे पुर्ण वाढ झालेले अर्भक मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या अमानवी कृत्याने उंब्रजमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास क्रिकेट खेळणाऱ्या लहान मुलांचा बाॅल गटारात गेल्याने ही घटना उघडकीस आली. घटनेचे गांभीर्य ओळखून विजय सोनटक्के यांनी उंब्रज पोलिसांना संपर्क करून घटनेची…

Read More