Satara I गावच्या विकासासाठी छत्रपतींची ताकद ही कायम दादांच्या पाठीशी राहील – सुनील (तात्या)काटकर

  चाफळ :प्रतिनिधी श्रीकांत जाधव माजगाव ता. पाटण मधील ग्रामपंचायत समोरील चौकामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून काँक्रीटकरण कामाचा शुभारंभ सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती मा.श्री. सुनील तात्या काटकर यांच्या हस्ते आज संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पाटील उपस्थित होते. याप्रसंगी सुनील काटकर म्हणाले की, माजगाव या गावाने नेहमीच छत्रपतींची पाठराखण…

Read More

Karad I कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर गावात लालपरी दाखल

कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर गावात लालपरी दाखल कराड तालुका युवक काँग्रेस व ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश, प्रसारमाध्यमांच्या बातमीची दखल.   कुलदीप मोहिते कराड कराड तालुक्यातील अनेक गावात बस सेवा बंद होती. कराड उत्तर मधील अनेक गावांना शहराकडे जाण्यासाठी खाजगी वाहतुकीचा उपयोग करावा लागत होता. त्यामुळे वेळ व त्रास विद्यार्थ्यांना होत होता. काही वेळा विद्यार्थ्यांना पायपीट करावी…

Read More

सातारा लोकसभेच्या माजी सैनिकाच्या उमेदवारी मुळे अग्निपथ अग्निवीर योजना कायम स्वरुपी बंद होणार

सातारा लोकसभेच्या माजी सैनिकाच्या उमेदवारी मुळे अग्निपथ आग्निविर योजना कायम स्वरुपी बंद होणार   –                        (प्रशांत कदम माजी सैनिक) लोकशासन न्युज विशेष वृत्त कुलदीप मोहिते सातारा सातारा जिल्ह्यातील सैनिक फेडरेशन व वंचीत बहुजन आघाडीने 2024 सातारा लोकसभेला माजी सैनिक प्रशांत कदम यांना उमेदवारी दिल्या…

Read More

जाहिरातीचे बोर्ड हटवले विद्यानगर कराड येथील नागरिकांनी घेतला मोकळा श्वास……

जाहिरातीचे बोर्ड हटवले विद्यानगर कराड येथील नागरिकांनी घेतला मोकळा श्वास……   मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांचे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश कुलदीप मोहिते कराड   . कराड तालुक्यातील विद्यानगर परिसरात बोगस अकॅडमी प्रकरणी प्रसार माध्यमांनी व सामाजिक संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सातारचे जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत….

Read More

कै. वसंतराव हिंदुराव बडेकर यांचे दुःखद निधन

कै. वसंतराव हिंदुराव बडेकर यांचे दुःखद निधन कै. वसंतराव हिंदुराव बडेकर राहणार सदर बाजार सातारा मुळगाव मुक्काम पोस्ट गुढे तालुका पाटण जिल्हा सातारा हे महसूल विभागात तलाठी त्यानंतर मंडलाधिकारी म्हणून कार्यरत होते नोकरीतील सेवाकाळ हा पूर्णपणे सातारा जिल्ह्यातच गेला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे वयाच्या ७७ व्या वर्षी दिनांक १८/०५/२०२४ रोजी सायंकाळी ०५:४५ वाजता दुःखद निधन झाले ….

Read More

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्यांना टोळीस अटक 

कुलदीप मोहिते उंब्रज लोकसभा 2024 निवडणुकीच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा पोलीस यंत्रणेला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रात्रग्रस्त पेट्रोलिंग करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान तळबीड पोलीस ठाणे प्रभारी किरण भोसले, पोलीस कॉन्स्टेबल 893 विभूते, चालक पोलीस कॉन्स्टेबल 24 31 पाटील यांना दिनांक 16/05/2024 रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना उंब्रज गावच्या हद्दीमध्ये शिवडे…

Read More

वन संरक्षकांकडून राजपाल पाटील यांचा सन्मान

  वन संरक्षकांकडून राजपाल पाटील यांचा सन्मान प्रशांत सकुंडे लोकशासन न्युज सातारा गणेशनगर:येथील फॉरेस्ट कॉलनी विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण सातारा. राजपाल गोविंदराव पाटील सर्वेक्षक यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविलेल्या बांबू लागवड योजनेसाठी माननीय मुख्य वन संरक्षक आर. एम. रामानुजन प्रादेशिक कोल्हापूर यांचे हस्ते देण्यात आला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार…

Read More

खून प्रकरणामधील एका आरोपीस जामीन मंजूर

खून प्रकरणामधील एका आरोपीस जामीन मंजूर प्रशांत सकुंडे मेढा ता. जावली येथे मागील वर्षी म्हणजेच मे २०२३ मध्ये मुंबई वरुण मित्राच्या लग्नासाठी आलेल्या एका तरुणास ७ ते ८ संशयितांनी मारहाण केली होती , या प्रकरणातील तरुणास लाकडी दांडके व हाता पायाने ( लाथा बुक्क्यांनी ) मारल्याचे आरोप संशयित आरोपींवर होते , मारहाणीनंतर सदर जखमी इसमाचा…

Read More

म्हसाळा तालुक्यात गोधन चोरीची संख्या वाढली, शेतकऱ्यांकडून पोलिसांकडे तपास करण्याची मागणी.

  म्हसळा – सुशील यादव लोकनी राणा किंवा गावाचे आसपास चर सोडली गाय वर्गीस गुरे घर परत येत आहेत ती उघडकीस असा प्रश्न गावा शेतकरी शेतकरी राजाला आवासून कळत आहे ? म्हसळा नांगर अनेकांची दुभती गाये जनावरे आणि चोरीची बैल जात जात आहे. गो धन चोरीला गेल्याचे उलगडा गावामध्ये अनेक घटना घडल्या असल्या तरी गोधन…

Read More

पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांतर्फे निर्मित अजिंक्य संवाद नमुना वृत्तपत्राचा प्रकाशन समारंभ संपन्न.

सातारा :-वडूज प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक  जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम पत्रकारिता अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांतर्फे निर्मित अजिंक्य संवाद नमुना वृत्तपत्राचा प्रकाशन समारंभ दि. २१ एप्रिल रविवारी बापूजी साळुंखे सभागृह लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा येथे घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय हरीश पाटणे अध्यक्ष सातारा जिल्हा पत्रकार संघ तसेच माननीय विनोद कुलकर्णी अध्यक्ष सातारा…

Read More