कुलदीप मोहिते, कराड विठामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावी एसएससी परीक्षा 2024 चा निकाल 96.35% लागला. विद्यार्थिनींनी विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे .विद्यालयात विशेष श्रेणीमध्ये 94 ,प्रथम श्रेणीत 64, द्वितीय श्रेणीत 62 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाल्या. विद्यालयात प्रथम कुमारी संदे अलिशा अकील 95.80%, द्वितीय कुमारी कदम मनस्वी विनायक 95.60% ,तृतीय कुमारी फडतरे श्रावणी सुरेश […]
अभ्यासक्रमात लहानपणापासून मनुस्मृती शिकवून एन्जॉय करणारे गुलाम निर्माण होतील- राजरत्न आंबेडकर 400 पारचा नारा, संविधान बदलण्यासाठी, हे कारस्थान 2014 पासून सुरु – राजरत्न आंबेडकर यांचा घणाघात पूर्वीच्या शिक्षणप्रणालीत आय ए एस , आयपीएस बाहेर पडायचे, आता आर एस एस चे कार्यकर्ते बाहेर पडतात- राजरत्न आंबेडकर भिम महोत्सवात राजरत्न आंबेडकर यांनी मांडले दिशादर्शक परखड विचार रायगड […]
कुलदीप मोहिते, कराड कराड : (दि. १ जून, प्रतिनिधी ) “यशवंतराव आणि वेणूताई यांचा संसार एकमेकांचा विश्वास, नाते सांभाळण्याची समज अशा प्रत्येक गोष्टीत तो परिपूर्ण होता. यशवंतरावांच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलणारी सौजन्यशील मूर्ती, उद्यानातून अग्नि कुंडात पाऊल टाकलेली स्त्री, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक, भारतीय स्त्रीत्वाचा अविष्कार असणाऱ्या संस्कारशील, त्यागी व्यक्तिमत्व म्हणजे वेणूताई चव्हाण या होय. आधुनिक महाराष्ट्राचे […]
सुधागडातील प्राचिन व ऐतिहासिक लेण्यांकडे प्रशासन व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष लोकशासन न्यूज विशेष लेख रायगड धम्मशील सावंत उपद्रवी लोकांकडून रंग रंगोटी, व विद्रुपीकरण ऐतिहासिक ठेवा जोपासण्याची गरज…, प्राचीन व मौलिक इतिहासाची भरभक्कम साक्ष देणाऱ्या लेण्या्, वास्तू ला इतिहास अभ्यासक व देश विदेशातील पर्यटकांची पसंती देशविदेशातील अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण रायगड- […]
100 जणांना रोजगार देणारे कल्पेश ठाकूर सारख्या मराठी तरुणांची महाराष्ट्राला गरज – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साई सहारा रेस्टोरंटच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळेल – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अपघातग्रस्तांची मदत आणि जनसेवेचे काम कौतुकास्पद – खासदार सुनील तटकरे उपस्थित मान्यवरांकडून हि कल्पेश ठाकूर यांचे कौतुक रायगड – दि : धम्मशील सावंत मुंबई गोवा महामार्ग तयार […]
जाहिरातीचे बोर्ड हटवले विद्यानगर कराड येथील नागरिकांनी घेतला मोकळा श्वास…… मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांचे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश कुलदीप मोहिते कराड . कराड तालुक्यातील विद्यानगर परिसरात बोगस अकॅडमी प्रकरणी प्रसार माध्यमांनी व सामाजिक संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सातारचे जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. […]
रायगड म्हसळयात मित्राचा दगाफटका, विवाहीत तरूण मित्राची केली गोळ्या घालून हत्या ! तालुका हादरला. मयत निलेश ढवळे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बबन मनवे यांचा खाजगी वाहन चालक. आरोपीने शवाला दगड बांधुन वांगणी येथील पाण्याचे डोहात टाकून पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न. निवडणूक आचासंहिता,पोलिसांनी हत्यार जप्त केले असताना आरोपीकडे बंदुक आली कुठुन ? […]
विवाहीत तरूण मित्राची केली गोळ्या घालून हत्या ! तालुका हादरला. # मयत निलेश ढवळे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बबन मनवे यांचा खाजगी वाहन चालक. #आरोपीने शवाला दगड बांधुन वांगणी येथील पाण्याचे डोहात टाकून पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न. # निवडणूक आचासंहिता,पोलिसांनी हत्यार जप्त केले असताना आरोपीकडे बंदुक आली कुठुन ? म्हसळा – सुशील यादव […]
मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांचे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश कुलदीप मोहिते कराड . कराड तालुक्यातील विद्यानगर परिसरात बोगस अकॅडमी प्रकरणी प्रसार माध्यमांनी व सामाजिक संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सातारचे जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. कराड विद्यानगर परिसरामध्ये कोणताही शासकीय परवाना न घेता शासनाचे नियम अटी धाब्यावर […]
उंब्रज:प्रतिनिधी कुलदीप मोहिते उंब्रज ता. कराड येथील गटारात स्त्री जातीचे पुर्ण वाढ झालेले अर्भक मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या अमानवी कृत्याने उंब्रजमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास क्रिकेट खेळणाऱ्या लहान मुलांचा बाॅल गटारात गेल्याने ही घटना उघडकीस आली. घटनेचे गांभीर्य ओळखून विजय सोनटक्के यांनी उंब्रज पोलिसांना संपर्क करून घटनेची […]
